Smartphone Tips in Marathi : मोबाईल फोन तर आता प्रत्येकाच्या खिशात आहेत. स्मार्टफोन, हटके फीचर्स असलेले विविध फोनने बाजार फुलला आहे. पण सतत मोबाईलवर पडीक असणाऱ्या अनेकांना फोनच्या रीस्टार्ट बटणाचा फायदा काय आहे हे मात्र माहिती नसते. फोन रीस्टार्ट करण्याचा एक वा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे फोनची कामगिरीच सुधारत नाही, तर इतर […]
रशियात खळबळ! व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधत अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना आमंत्रित केले होते, याचा स्वीकार करून ते भारतात येणार आहेत. मात्र त्याआधी आता पुतीन यांची चिंता वाढली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने त्यांच्या […]
Ajit Pawar : अरे थांबरे बाबा, मी राष्ट्रवादीचाच, 35 वर्ष घासली.. कुठं गमछा काढला, कुठं माईक खेचला…दादांची फुल्लऑन टोलेबाजी
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय बड्या मंत्र्यांसह स्थानिक नेते मंडळींनी प्रचार सभा, रॅलीचा चांगलाच धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. या स्थानिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. व्यासपीठावर महाराष्ट्राचे कोहिनूर म्हणून दादांना संबोधले असता, अजित पवारांनी मी […]
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा रचणार विक्रम, आफ्रिदीचा विक्रम 100 टक्के मोडणार
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आता फक्त आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये खेळतो. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्याची संधी फक्त वनडे मालिकांमध्ये मिळते. 30 नोव्हेंबरपासून भारत दक्षिण अफ्रिका वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार आहे. (BCCI Photo) 30 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना होईल. हा सामना रांचीत होणार आहे. या सामन्यात […]
देशातील सर्वात जास्त संपत्ती असलेले पुरुष मुकेश अंबानी, तर सर्वात श्रीमंत महिला कोण? या आमदाराचं नाव पहिल्या क्रमांकावर
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा समावेश हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो, हे सर्वांनाच माहिती आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत पुरुषांच्या यादीमध्ये टॉपवर आहेत. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? अनेकदा तुमच्याही मनात हा प्रश्न […]
Imran Khan News: इमरान खान यांना मारण्यासाठी थेट तुरुंगावर हल्ला? हादरवून टाकणारा प्लॅन समोर; गुप्त माहितीने खळबळ!
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता वाढतच चालली आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की इमरान खान यांना रावळपिंडीच्या अडियाल तुरुंगात अत्यंत खराब परिस्थितीत ठेवले गेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे एकटेपणात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या अंतर्गत सूत्रांनी दावा केला आहे की इमरान खानवर अनेकदा मारहाण झाली आहे, त्यांना उच्च-तीव्रतेच्या एकांतवासात ठेवले गेले […]