राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावलं आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी सीजेपीच्या विरोधात आंदोलनही सुरू केलं. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर, सीजेपीचे आशुतोष रांका यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आज सकाळी सीजेपीचे कार्यकर्ते रामपुरा-कंवरपुरा […]
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे बनवण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी सचिवांना देशाच्या भवितव्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं. केवळ सद्यस्थितीचा विचार न करता, पुढील अनेक वर्षांचा वेध घेऊन धोरणे आखण्यावर त्यांनी भर दिला. […]
बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या प्रकरणात मोठं ट्विस्ट, मानसने सुहागरात्रीच्या दिवशीच दिव्या यांच्यासमोर ठेवली होती ती विचित्र अट
लखनऊमधून गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या महिलेची तिच्याच पतीने गोळ्या झाडून हत्या केली. दिव्या मिश्रा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर मानस वाजपेयी असं तिच्या पतीचं नाव आहे. त्यानंतर मानस वाजपेयी याने आपल्या बहिणीची देखील हत्या केली दोन हत्या केल्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. नेमकं […]
Gold Rate Today : सराफा बाजारात वादळ, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे बदल, सोने थेट..
इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर घसरताना दिसले. आता सोन्याचे दर वधारले आहेत. सराफ व्यापारात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. 21 ऑगस्टला पुन्हा एकदा सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली. आज सोन्याच्या दरात तब्बल 4300 रूपयांनी वाढ झाली. 10 ग्रॅम 162000 रूपयांवर पोहोचले, चांदीच्या दरात 10 हजारांनी वाढ झाली. सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. 20 […]
चंद्रकांत दादांच्या कामाचं ऑडिट भोवलं, राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधीच कापला, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
पुण्यात महायुतीतील धुसफूस अखेर समोर आली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी केली म्हणून भाजपने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी कापला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी निधी परत करण्याची तयारी सुरू केल्याने महापालिकेत भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शकयता आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याबाबत […]
Govinda : गोविंदा – कोमल लग्न करणारच होते पण…, 200 कोटींची भानगड काय? सुनीता अहुजाचा मोठा दावा
Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने कोर्टात जाऊन घटस्फोटाची केस मागे घेतली आहे. असं असताना देखील गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद चर्चेत आहे. आता सुनीता हिने गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्यावर मोठं खुलासा केला आहे. ज्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं […]