गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता इराणने संपूर्ण जगाला एक मोठा संदेश दिला आहे. इराणी अधिकाऱ्यांनी राजधानी तेहरानमधील एंगेलाब स्क्वेअरमधील एका मोठ्या बिलबोर्डवर एक पोस्टर लावले आहे. यातून अमेरिकेला गंभीर इशारा दिला […]
4.32 मिनिटांचं ते दु:खद गाणं, 62 वर्षे कोणी मोडू शकलं नाही रेकॉर्ड, आता Youtube वर ट्रेंडमध्ये, तुम्ही ऐकून….
किशोर कुमार यांचा मधुर आवाज अनेक दशकांपासून लोकांच्या कानावर पडत आहे आणि प्रत्येक वयाचे लोक त्यांची गाणी ऐकतात. संगीत जगतावर दशकांपर्यंत वर्चस्व गाजवल्यावर त्यांनी जगाला रामराम केला. पण त्यांच्या निधनानंतरही अनेक वर्षांनंतर आजही त्यांचे एक गाणे यूट्यूबवर ट्रेंड होत आहे, ज्याने म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. ६ दशकांपूर्वी म्हणजे १९६० मध्ये अशी गाणी तयार […]
ना जिम, ना औषध; फक्त 5 फळ खाऊन झटपट पोटाचा घेर कमी करा, रिझल्ट पाहून थक्क व्हाल!
वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम हे सर्व करत असतात. पण जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर आहारात योग्य फळांचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा देते आणि साखरेची ओढ कमी करते. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. विशेष म्हणजे फळांमुळे शरीरातील जास्तीची चरबी […]
Riyan Parag: रियान परागला टी20 वर्ल्डकप संघात मिळणार स्थान? बीसीसीआयकडून खास सूचना
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका तीन सामन्यानंतर खिशात घातली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असणार यात काही शंका नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अनफिट आहे. त्याच्या दुखापतीत सुधारणा होईल की नाही याबाबत साशंकता […]
मोठी अपडेट! प्लॅटफॉर्मवर मर्डर झालेले आलोक यांचे वडील केंद्रीय मंत्र्याचे.. मोठा आरोपही केला
मुंबईतील प्रतिष्ठीत एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची मालाड रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आली. अगदी शुल्लक गोष्टीवर झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की आरोपी ओमकार शिंदेने थेट आलोक यांचा जीव घेतला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आलोक सिंग यांच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वधले आहे. तसेच ते एका बड्या मंत्र्यासाठी सुरक्षा […]
Border 2 प्रदर्शित होताच सनी देओल याला मोठा धक्का… अनेक ठिकाणी सिनेमावर बंदी… नेमकं काय आहे कारण?
Border 2: ‘बॉर्डर’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘बॉर्डर’ सिनेमाच्या अनेक वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉर्डर 2’ सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ‘बॉर्डर 2’ सिनेमा 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमली. सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु असताना, अभिनेता सनी देओल आणि सिनेमातील […]