मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात बंडखोरी खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा जाहीर केले. आता ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या खासदारांनी ऑपरेशन तुडवा विरोधात थेट भूमिका घेतली. नागेश आष्टीकर, संजय जाधव यांच्यानंतर थेट खासदार संजय दिना पाटील यांनीही यावरून जोरदार निशाना साधला. शिवसेना […]
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस शहरात दाखल झाला आहे. मुंबईतील बांद्रा, लोअर परेलसह विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरांसह शहरातील अनेक भागांत पावसाची जोरदार सुरुवात झाली. बांद्रा, लोअर परेल परिसरात मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज […]
Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग स्टरार ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने यंदाचं वर्ष गाजवलं आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाच्या दोन्ही भागांचा बोलबाला पाहायला मिळाला. बॉक्स ऑफिस तगडी कमाई करत ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवीन विक्रम रचले… चाहत्यांनी रणवीर याने साकारलेल्या भूमिकेला देखील डोक्यावर घेतलं. सर्वत्र फक्त […]
मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले सी. जोसेफ विजय (थलपती विजय) सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. थलपती विजय यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील डीएमके सरकारचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. डीएमके सरकारने मंदिरांच्या निधीतून 46 प्रकल्पांना मंजुरी दिली होती. तर मुख्यमंत्री विजय यांच्या […]
Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप सीझन 2’ (Lock Upp Season 2) मुळे चर्चेत आहे. यावेळी तो फराह खानसोबत या लोकप्रिय रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या लाँचदरम्यान एक घटना अशी घडली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लॉक अप सीजन 2 दरम्यान मीडियातील एकाने रितेश देशमुखला त्याचे जवळचे मित्र सलमान खान […]
Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल
भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एक वेगळं स्थान आहे. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलं आहे. भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग दोघांनी खेळल्या. विराट, रोहित टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करत असताना भारताने वर्ल्ड कप, कसोटी मालिका, आशिया कप सारख्या टुर्नामेंट जिंकल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अनेक रेकॉर्ड मोडले. हरलेले सामने जिंकले. […]