राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनंतर शरद पवार गटाचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदारही फुटणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाकडून तर उघड उघडपणे तसं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात […]
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत थेट आरोप केला की, आम्हाला आमच्या मतदार संघासाठी निधीच मिळत नाही. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होत आहे. ज्या अपेक्षेने लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांची कामे पुर्ण होत नाहीत, यामुळे आम्ही शिवसेना ठाकरे गट सोडत आहोत, अशी भूमिका फुटीर खासदारांनी घेतली. मात्र, यादरम्यानच आता […]
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. 28 जून ही तारीख ठरली असल्याचंही सांगितलं जात आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे […]
उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी सहा खासदारांनी पक्ष बदलल्याने ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या […]
Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज
उद्धव ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय पाटील यांनी बऱ्याच गोष्टी उघड केल्या. त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. आज संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत संजय पाटील यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. संजय पाटील म्हणाले की, मी उमेदवारी मागायला गेलो नव्हतो, उद्धव ठाकरेंनी मला उमेदवारी […]
भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’
सिनेविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकला आणि राजकारणात प्रवेश केला. तर काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूडचा प्रवास न थांबवता राजकारणात प्रवेश केला आणि आता ते राजकारणात सक्रिय आहे… पण एक अभिनेता असा आहे ज्याने, भाजप पक्षातून राजकारणात प्रवेश केला, पण अभिनेत्याचा प्रवास फक्त 24 तासांचा होता. सध्या ज्या […]