शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, […]
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू
‘लव्ह अँड वॉर’ हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशातच या चित्रपटाच्या सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. सेटवर काम करणाऱ्या एका टेक्निशियनचा अचानक विजेचा झटका लागून मृत्यू […]
6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. अशातच आज पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे संबंधित खासदारांच्या मतदारसंघात विकासकांमांना अडथळा येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते […]
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीची शाश्वती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला […]
Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत – जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले…
Jaya Bachchan Sanjay Raut Viral Video : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार (NCP-SP) सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि भाजप नेते अरूण लखानी यांचे पुत्र, सारंग यांचा मुंबईत 20 जून रोजी विवाह पार पडला. शरद पवारांच्या नातीच्या या हाय-प्रोफाईल लन्गाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. शनिवारी रेवती आणि सारंग विवाहबंधनात अडकले. या लग्नाला राजकारण, उद्योग तसेच मनोरंजन […]
बंडखोर खासदारांवरील बडतर्फची कारवाई टळली? एकनाथ शिंदेंच्या त्या खेळीने उद्धव ठाकरेंना मोठा झटका
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर शिवसेना ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाईल, त्यांच्यावर कारवाई होऊ […]