शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘मिंदे’ असा उल्लेख करत टीका केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना “लायकीत राहून बोलावे” असा सल्ला दिला […]
FIFA World Cup स्पर्धेच्या 96 वर्षात फक्त सहा वेळा असं घडलं, अर्लिंग हालांडच्या मल्टीपल गोलमुळे कमाल
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू मेस्सी, एम्बाप्पे आणि रोनाल्डोवर खिळल्या आहेत. दुसरीकडे, या स्टार फुटबॉलपटूंच्या गराड्यात नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने एक विक्रम रचला आहे. त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील गोलची दुर्मिळ कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात फक्त सहा वेळा अशी कामगिरी केली गेली आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 1930पासून […]
पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार; 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन, जवळपास 20 दिवस उलटले होते. मात्र राज्यात पावसाने हजेरी न लावल्याने चिंता वाढली होती. परंतु आता गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान 22 जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय […]
AMCA Project : टायमिंग बघून अमेरिकेच्या GE कंपनीने डाव साधला, भारताचा महत्वाकांक्षी स्टेल्थ विमान निर्मिती प्रकल्प आणला अडचणीत
भारताच्या महत्वाकांक्षी अत्याधुनिक मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रोजेक्टमध्ये नवीन अडचण आली आहे. अमेरिकेच्या GE एयरोस्पेस कंपनीचं F414 इंजिन AMCA Mk-1 आणि तेजस Mk-2 साठी निवडण्यात आलं होतं. हे इंजिन आता अजून महाग झालं आहे. आधी एका इंजिनची किंमत 70 ते 80 कोटीच्या घरात होती. तीच किंमत आता 200 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. इंजिनच्या किंमतीमध्ये […]
Vaibhav Sooryavanshi: “20 वर्षाचा होऊदे मग…’, माजी कॅप्टन कपिल देव यांची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग!
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात दाखल झाल्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेचा विषय बनला आहे. बिहारच्या या युवा फलंदाजाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी, तसेच आशियाई खेळांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. असे मानले जाते की, या दौऱ्यावर पदार्पण केल्यावर तो वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. 1983 विश्वचषक […]
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच… मोठी अपडेट समोर!
Farmer Loan Waiver : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी या कर्जमाफी योजनेवर अनेक आक्षेप नोंदवले. तसेच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुला कर्जमाफी योजना तसेच या योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही […]