टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला या मालिकेत माजी फलंदाज रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. आयर्लंड-भारत टी 20I मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा […]
शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट
भारताने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थाने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मोठी झेप मारली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे त्याला फायदा झाला आहे. त्याने या क्रमवारीत मोठी उडी घेत दुसरं स्थान गाठलं आहे. यासह त्याने भारतीय […]
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच…
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध ठिकाणांहून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण 9 आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. विलास घुले यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तातडीने […]
इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?
जॉनस एडजेटे घानासाठी सेंटर बॅक पोजिशन वर खेळतो.तो बुंदसलीगा मध्ये VfL Wolfsburg साठी पण खेळतो. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. (PC-GETTY IMAGES) जॉनस एडजेटेचा जन्म घानाच्या अक्करामध्ये झाला. घरची परिस्थिती गरीबीची होती. त्याच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं. म्हणून कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्याला […]
Success Story : 19 वर्षांचा मुलगा कमवतो महिन्याला 1 कोटी, आयुष सिंह नेमकं करतो तरी काय?
सोशल मीडियावर सध्या आयुष सिंह या 19 वर्षांच्या तरुणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कारण आयुषने कोणतीही मोठ्या कॉलेजची पदवी किंवा श्रीमंत पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्यवसाय उभा केला आहे, यातून तो दरमहा सुमारे 1 कोटी रुपये कमावतो. आयुषची ही प्रेरणादायी कहाणी टॉपमेटचे सह-संस्थापक आणि CTO दिनेश सिंह […]
47 वर्षांपूर्वीची हॉरर फिल्म… आज पाहून येईल हसू, 1 कोटीच्या बजेटमध्ये कमावले 9 कोटी
या फिल्मची संपूर्ण कहाणी एका भयानक आणि रहस्यमय सावलीभोवती फिरताना दिसते. या सिनेमात फक्त नुकत्याच लग्न झालेल्या मुलींना आपले लक्ष्य बनवत असे. जेव्हा गावात एखाद्या मुलीच्या लग्नाचा मंडप सजायचा, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे हात-पाय गळायचे. कारण त्यांच्या मुलीच्या लग्नात काही अनर्थ तर होणार नाही ना? अशी भीती असायची. एकामागून एक वधूंच्या मृत्यूंनी कहाणीत इतका सस्पेंस निर्माण […]