वाढत्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती आणि गॅसच्या तुटवड्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि वेळेसोबतच पैशांची बचत करण्यासाठी आता मार्केटमध्ये थेट नवीन चार्जिंग स्टोव्ह आलेत. ज्यामध्ये गॅसपेक्षाही कमी वेळात आपण जेवण तयार करू शकता आणि पैशांची मोठी बचत करू शकता. विजेवर चार्ज होणारी बॅटरी एकदम लहान असून ती मोटरच्या मदतीने चालते. यामध्ये कोळशाचे लहान तुकडे तुम्हाला लागतील. जेव्हा […]
महाराष्ट्राला पावसानं झोडपलं; पुणे, मुंबईत जनजीवन विस्कळीत, लोकल सेवाही कोलमडली
महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसह अन्य काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या काही तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचल्याच्या […]
विवो आणि रियलमीसह ‘या’ कंपन्यांनी हे स्मार्टफोन्स केले 7 हजार रुपयांनी महाग
स्मार्टफोनच्या किमती हळूहळू वाढत आहेत, दररोज कोणती ना कोणती मोबाईल कंपनी स्मार्टफोनच्या किमती वाढवत आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. मेमरीची कमतरता जवळपास प्रत्येक कंज्यूमर टेक कंपनीला भेडसावत आहे, मग ते स्मार्टफोन असो, लॅपटॉप असो किंवा इतर कोणतेही कंज्युमर इलेक्ट्रॉनिक उपकरण असो. एआय (AI) कंपन्यांमुळे वाढलेल्या मागण्यामुळे कंपन्यांना मेमरीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. […]
मुस्लीम असून आईच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का? संजय खान यांच्या मुलीने सोडलं मौन
इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री झरीन खान यांचं नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं होतं. झरीन यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला होता आणि त्यांनी मुस्लीम संजय खान यांच्याशी लग्न केलं होतं. तरी त्यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अभिनेता जायेद खान आणि हृतिक रोशनची पूर्वी पत्नी सुझान खान ही त्यांची मुलं आहेत. झरीन खान यांच्यावर हिंदू […]
Petrol Diesel Rate : धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट..
मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसतंय. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजाराज सतत वाढताना दिसले. त्याचा परिणाम म्हणजे भारतात तब्बल चार वेळा केंद्र सरकारने ट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे दर कमी होत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी […]
30 जूनला फडणवीस अधिवेशनात बोलले, अन् मुंबईत 11ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई
मुंबईतील ११ आर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी मोठी धाड टाकत कारवाई केली आहे. या ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या बारमध्ये महिला वेटर्स आणि नृत्यांगना कडून अश्लिल हावभाव आणि गैरकृत्य सुरु असल्याच्या गुप्त बातमीवरुन हा कारवाई करण्यात आली आहे. हे आर्केस्ट्रा बार डी. बी.मार्ग, अंधेरी, मालाड, दहिसर या ठिकाणचे असून या बारमध्ये पुन्हा असे […]