• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीने पूजा; ट्रॉल करणाऱ्यांना दिल सडेतोड उत्तर

July 4, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीर सध्या तिच्या ‘मोरोमा’ या नवीन प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँड लाँचपेक्षाही, ती घरी केलेल्या एका पूजेमुळे अधिक चर्चेत आहे. या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काही लोकांनी तिच्या मुस्लिम ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टपणे उत्तर दिले आहे. सुंदूसने एका पुजाऱ्याला घरी बोलावून […]

Filed Under: entertainment

धाड धाड…! पोलिसांकडून भल्या पहाटे हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर

July 4, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबादमध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपीने शस्त्र जप्तीच्या कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना त्याने गोळीबार केला. आरोपीच्या गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील क्रॉसिंग रिपल्बिक पोलीस […]

Filed Under: india

एकसारखे दिसणारे खरंच 7 लोक असतात का? वैज्ञानिकांनी सांगितलं सत्य

July 4, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, जगात प्रत्येक व्यक्तीसारखे दिसणारे सात लोक असतात. शतकानुशतके हे वाक्य प्रचलित झालेले आहे. मात्र आता या दाव्यावर वैज्ञानिकांनी संशोधन केले असून यातून सत्य समोर आले आहे. संशोधकांच्या मते, अनोळखी व्यक्ती एकमेकांसारख्या दिसू शकतात, पण दोन व्यक्तींचा चेहरा 100 टक्के एकसारखा असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. या दाव्याबाबत सविस्तर माहिती जाणून […]

Filed Under: india

Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही… स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

July 4, 2026 by admin Leave a Comment

सचिन अहिर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षांतराच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरेंचे सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी रोखठोक शब्दांत आपली भूमिका मांडली. मुलाखतीदरम्यान सचिन अहिर म्हणाले की, “जेव्हा इतर पक्षातील एखादा नेता आपल्या पक्षात येतो, तेव्हा त्याचे स्वागत […]

Filed Under: Latest News

अभिजीत सावंतने बायकोला वाढदिवशी दिली ‘ही’ सर्वांत मोठी भेट

July 4, 2026 by admin Leave a Comment

'इंडियन आयडॉल' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता अभिजीत सावंत याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवशी तिला सर्वांत मोठी भेट दिली आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिजीतने पत्नी शिल्पाला थेट नवीन घरच भेट म्हणून दिलं आहे. डिसेंबर 2007 मध्ये अभिजीतने त्याची बालमैत्रीण शिल्पाशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. शिल्पाने सुरुवातीला अभिजीतचं प्रपोजल […]

Filed Under: entertainment

Petrol Diesel Price : लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारकडून मोठी अपडेट समोर

July 4, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमधील तणाव जवळपास निवळल्यामुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वाहतूक पुन्हा विनाअडथळा सुरू झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार दिसू लागले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. भारतातही इंधनाचे दर कमी होतील का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. मात्र आता या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सध्याच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1471
  • Page 1472
  • Page 1473
  • Page 1474
  • Page 1475
  • Interim pages omitted …
  • Page 2219
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले
  • मराठ्यांनो अर्ज करा, आडनाव सेम असेल तर… शिष्टमंडळ भेटताच जरांगेंचा थेट आदेश, ती मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in