भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुरा प्रयोग केला. या सामन्यात भारताने डावखुऱ्या फलंदाजांची फौज उतरवली होती. भारताचा पराभव झाला पण या डावखुऱ्या फलंदाजांनी एक विश्वविक्रम रचला. (Photo: BCCI) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात एकूण सहा डावखुरे फलंदाज होते. म्हणजेच टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या सात फलंदाजांपैकी सहा फलंदाज हे डावखुरे होते. त्यामुळे हा एक विश्वविक्रम ठरला […]
WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 150 धावांवर रोखलं. इंग्लंडने 20 षटकात 4 गडी गमवून 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. […]
तुमचे वडील केव्हाही… डॉक्टरांच्या त्या विधानाने सलमान, सोहेल होते हादरले, सलीम खान कोमात असताना काय घडलं?
सुपरस्टार सलमान खान यांचे वडील सलीम खान हे 90 वर्षाचे आहेत. खान कुटुंबासाठी सलीम खान म्हणजे जीव की प्राण आहे. या कुटुंबाचं एकमेकांशी अत्यंत चांगलं बाँडिंग आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सलीम खान यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य टेन्शनमध्ये होता. सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांना बराच काळ रुग्णालयात ठेवण्यात […]
आमदार-खासदार पळाले, मुख्यालयावर ताबा, आता ममतांचे २८ वर्षे जुने निवडणूक चिन्ह जाणार ?
देशात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत जे झाले ते आता बंगालमध्ये टीएमसीबाबत होत आहे. तृणमूल कांग्रेस (TMC) पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि संघटनेवर नियंत्रणाची लढाई आता निर्णायक मोडवर पोहचले आहे.सोमवारी ममता बॅनर्जी आणि बंडखोर गट निवडणूक आयोगाच्यासमोर आप-आपले दाव्यांचे समर्थन करण्यासाठी दस्तावेज आणि पुरावे सादर करणार आहेत. पक्षाच्या २८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे […]
देशातलं अजब मंदिर, लोकांना बांधून… भुतांनाच दिली जाते शिक्षा; नाव वाचून बसेल मोठा धक्का!
भारतात हजारो प्राचीन मंदिरे आहेत, यातील काही मंदिरे ही श्रद्धा, विश्वास आणि चमत्कारासाठी ओळखली जातात. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक असे पवित्र स्थान आहे, ज्याच्याशी संबंधित कथा ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येतो. या मंदिराचे नाव मेहंदीपूर बालाजी मंदिर आहे. येथे प्रभू श्रीरामांचे परमभक्त भगवान हनुमान बालरूपात विराजमान आहेत. हे मंदिर सामान्य मंदिरांप्रमाणे नसून भूत-प्रेत आणि नकारात्मक […]
10 सूचना आल्या… 5,7 आणि 8 वी सूचना अत्यंत महत्त्वाची; पर्यटकांसाठी वन विभाग अॅक्शन मोडमध्ये
राज्यातील अनेक भागात पावसाने धुवांधार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात तर गेल्या तीन दिवसांपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. या भागांमध्ये तीन दिवसांपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने या भागातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनाला जणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटन स्थळे गजबजू लागले आहेत. […]