• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Best Beer : पावसाळ्यात या बिअरची तुफान क्रेझ, चव असते एकदम खास, दुकानापुढे लागतात रांगा!

July 5, 2026 by admin Leave a Comment

पाऊस आला की अंगात हुडहुडी भरते. पावसामुळे संगळं वातावरण थंड होतं. अशा वेळी अंगाला उब देणारे एखादे पेय प्यावे असे अनेकांना वाटते. काही लोक तर पाऊस आला की आवडीने मद्यप्राशन करतात. काही मद्यपींना तर पाऊस आला की बिअर लागतेच. पावसाळ्यात एकदम थंड बिअर पिणे टाळायला हवे. पावसाळ्यात व्हिट बिअर पिल्याने उबदार वाटते, असे सांगितले जाते. […]

Filed Under: india

वैभवला आरामाची गरज नाही..! 15 वर्षीय खेळाडूसाठी कोणी केली बॅटिंग? 2027 वर्ल्डकपबाबत म्हणाले…

July 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यांचा खेळ संपला असून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण हा सामना खास ठरला तो 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी.. या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 15 वर्षे आणि 99 दिवस […]

Filed Under: cricket

मुंबई पुन्हा हादरली… तीन मजली बांधकाम कोसळलं, 6 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

July 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमध्ये तीन माळ्याचे बांधकाम कोसळलं आहे. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मदतदार्य सुरू आहे. स्थानिक नगरसेवक नवनाथ बन घटनास्थळी पोहोचले असून ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत. नगरसेवक नवनाथ बन यांनी दिली महत्त्वाची माहिती समोर आलेल्या […]

Filed Under: Latest News

31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

July 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता. मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह […]

Filed Under: entertainment

घराच्या मुख्य दारात पायपुसणी कशी असली पाहिले? तरच होईन उत्पान्नात वाढ, नका करु दुर्लक्ष

July 5, 2026 by admin Leave a Comment

Vastu Tips : हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कायम सांगितलं जातं की, दारात रांगोळी काढली पाहिजे. पण घराच्या मुख्य दरवाजावरील पायपुसणी कशी असली पाहिजे, हे देखील वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार , घराचा मुख्य दरवाजा केवळ एक प्रवेशद्वार नाही. ते एक पवित्र स्थान आहे, जिथून सकारात्मक ऊर्जा, आनंद, […]

Filed Under: lifestyle

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर

July 5, 2026 by admin Leave a Comment

रसायने आणि खते मंत्रालयाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील संघर्षाने भारताच्या खतांच्या पुरवठा साखळीवर जास्त परिणाम झाला आहे. देशासाठी खते आणि कच्चा माल आणणारी २० पैकी १५ जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ स्ट्रेटमधून निघाली आहेत. यात आठ जहाजांवर ३.३२ लाख टन युरिया, चार जहाजात २.५७ लाख टन डीएपी आणि तीन जहाजात १.११ लाख टन सल्फर आहे. हे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1458
  • Page 1459
  • Page 1460
  • Page 1461
  • Page 1462
  • Interim pages omitted …
  • Page 2219
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in