काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांच्या बंडापूर्वीच ममता बॅनर्जी यांना देखील असाच धक्का बसला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा […]
Aamir Khan’s Wedding: भर पावसात राज ठाकरे पोहोचले आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला; दोघांच्या मैत्रीची चर्चा
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करत आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर तिसरं लग्न करत असल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. आज (5 जुलै, 2026) मुंबईत राहत्या घरी विशेष विवाह कायद्याअंतर्गत तो गौरीशी लग्न करत आहे. […]
पाकिस्तानी क्रीम नव्हे हे तर विष, गोरं होण्यासाठी बायका करत होत्या वापर, चाचणीनंतर धक्कादायक बाब उघड!
पाकिस्तानातील एक क्रीम सध्या भारतात पूर्णपणे बॅन झाली आहे. ही क्रीम लावल्यावर संबंधित व्यक्ती गोरी होते, असा दावा केला जात होता. या क्रीमचे नावदेखील गोरी ब्यूटी क्रीम असे आहे. या क्रीममध्ये शरीराला इजा पोहोचवणारे घटक असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार या क्रीमचा वापर केल्यानंतर नागपुरातील 18 महिलांना मुंत्रपिंडविषयक समस्या निर्माण झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या अन्न व […]
IND vs ENG: भारतीय संघात फूट, श्रेयससमोर उभा असतानाही गंभीरने आवडत्या खेळाडूला कर्णधार बनवला; मॅचमधील Video Viral
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध मालिकेतही सुरुवात वाईटच झाली, भारतीय संघाने दुसरा सामना गमावला. इंग्लंडने दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने तर हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला. या सामन्यात एका गोष्टीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे बहुप्रतिक्षित डेब्यू. अखेर कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळाले […]
Jio Recharge : जिओचे सिम वापरताय? 70 दिवसांचा खास प्लॅन; कॉलिंग, डेटा-AI सगळंच फ्री
भारतात जिओचे 51 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत, तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जास्त व्हॅलिडिटी, दररोज डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अतिरिक्त AI फायदे असलेला प्रीपेड रिचार्ज प्लान शोधत असाल, तर 666 चा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबतच मर्यादित कालावधीसाठी गुगल जेमिनी प्रोचे […]
43 वर्षांच्या मोनोलिसाने शेअर केला मोनोकिनी लूक, स्विमिंगमधील हॉट फोटो पाहून चाहत्यांनी केलं कौतुक
भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा हिने नुकतेच सुट्टीचा आनंद लुटतानाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स करताना आणि धमाल करतानाचे तिचे हे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. मोनालिसाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सुट्टीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू रंगाच्या मोनोकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना […]