आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले असताना, यंदा सायकल वारी विशेष आकर्षण ठरत आहे. पर्यावरणपूरक संदेश आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत हजारो सायकलस्वार वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरपूर सायकल क्लबच्या वतीने सलग सातव्या वर्षी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, […]
IND vs ENG वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, थेट संघच बदलला, कोणाची एन्ट्री?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 14 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. बीसीसीआय आज, 12 जुलै रोजी संघात दोन बदल केले. चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी प्रिन्स यादव आणि रवी बिश्नोई यांना […]
वर्षभरात बंपर कमाई… हे पीक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पैशांची छपाई, प्रत्येक हंगामात लॉटरी
Tomato Farming Tips: भारतीय स्वयंपाकगृहात टोमॅटोशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे. अनेकांना जेवणात टोमॅटो लागतो. बाजारात टोमॅटोची मागणी कमी होत नाही. शेतकऱ्यांसाठी हे पैसा देणारे पीक आहे. विशेष म्हणजे बारामाही टोमॅटोची मागणी असते. अधिक फायद्यासाठी टोमॅटोची चांगले वाण निवडणे गरजेचे असते. विविध हंगामात टोमॅटोच्या विविध जाती उपयोगी ठरतात. काही जणांना गावरान, तर काहींना वैशाली टोमॅटो आवडते. […]
‘भूतम भयम्’मधील सर्वांत थरारक भूमिका, साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप; ओळखलंत का अभिनेत्रीला?
बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा केवळ हॉरर नाही, तर विनोद आणि रहस्य यांचा भन्नाट संगम असणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिलाच लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हे पात्र म्हणजे […]
PM Modi: ना कॅश, ना क्रेडिट कार्ड, पीएम मोदी परदेशात पेमेंट कसे करतात?
How PM Modi make payments abroad?: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय वार्ता, व्यापार आणि द्विपक्षीय संबंध मजबूत व्हावे यासाठी अनेकदा परदेश दौरे करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते न्यूझीलंड या देशात पोहचले आहेत. या परदेश दौऱ्यात ते स्थानिक बाजारात जाऊन खरेदी करताना दिसले. ही खरेदी करताना तिथे भारतीय […]
जुलै महिन्यात ‘या’ 4 राशींनी बाळगा खबरदारी, कोणाला पैसे देताना करा 10 वेळा विचार कारण…
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे बदल हे राशींसाठी लाभदायक ठरतात, काही राशींसाठी धोकादायक ठरतात. अशात काही गोष्टींचा काळजी आपण स्वतःचं घेणं फार गरजेचं असतं. शास्त्रानुसार, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी काही वरिष्ठांचा सल्ला घेणं योग्य ठरतं… असं देखील सांगितलं जातं. जुलै महिन्यात काही राशींना आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घाईने घेतलेले निर्णय, विशेषतः कर्ज देणं किंवा […]