गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा रियलिटी शो ‘लॉकअप 2’ मधून बाहेर आली आहे. शनिवारी 11 जुलैला जजमेंट डे च्या एपिसोडवेळी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना आहूजा तिला आणण्यासाठी तिथे गेले होते. शो मध्ये असताना सुनीता अनेकदा लग्नामध्ये होणाऱ्या फसवणुकीबद्दल बोलताना दिसली. गोविंदाची अनेक प्रेम प्रकरणं होती असा तिने दावा केला. बाहेर आल्यानंतर सुनीता आहूजा शो मधील […]
शाखा संचलनापासून ते पर्यावरण, संघांच्या प्रांत प्रचारक बैठकीत महत्वाची चर्चा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज कर्नाटकातील बेळगाव येथे झाली. या बैठकीत मार्च २०२६ पासून संघाच्या विविध स्तरांवर आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. यावर्षी देशभरात एकूण ८३ संघ शिक्षा वर्ग आणि १२ कार्यकर्ता विकास वर्ग आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण १८,८४२ स्वयंसेवकांना सहभाग घेतला होता. या स्वयंसेवकांना शाखा […]
Chanakya Niti : लग्नापूर्वी या चार गोष्टींचा आवश्य विचार करा, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात लग्न ही एक फार मोठी जबाबदारी असते, जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. […]
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, भारतात 3.9 कोटी क्रिप्टो गुंतवणूकदार
क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर आता आयकर विभाग देखील कमालीचा कडक झाला आहे. अनेक क्रिप्टो गुंतवणूकदार आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) व्यवहारांची पूर्ण आणि अचूक माहिती देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे आरबीआयची बंदीची मागणी आणि दुसरीकडे कर विभागाची कारवाई यामुळे क्रिप्टो बाजारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना भीती आहे की त्यावर बंदी घातली […]
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा चांगलाच तिळपापड, एअर पॉवर रँकिंगवर केली टीका…
वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) या संस्थेने साल २०२६ साठीची आपली जागतिक वायूसेनेची ताकद असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. अवाढव्य भूभाग आणि अक्राळविक्राळ सैन्यदल पदरी बाळगणाऱ्या चीनच्या वायू दलाचा नंबर भारतीय वायू दलाच्या खाली घसरल्याने चीनचे धाबे दणाणले आहेत. आपण भारतापेक्षा हवाई शक्तीत कमी कसे पडलो […]
‘अखेर प्रतीक्षा संपली’, तब्बल 9 वर्षानंतर ‘तारक मेहता’मध्ये दयाबेन परत येणार, थेट समोर आला प्रोमो
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दयाबेन हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. अभिनेत्री दिशा वकानी यांनी साकारलेल्या या भूमिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली. मात्र, 2017 मध्ये मातृत्व रजेवर गेल्यानंतर दिशा वकानी मालिकेत परतल्याच नाहीत. जवळपास नऊ वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक मोठी […]