जेव्हा जेव्हा बॉलिवूडचा नंबर 1 हिरो गोविंदा कॅमेऱ्यासमोर येतो, तेव्हा चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नीट लक्ष देऊन पाहतात. कधी त्याच्या डान्सच्या स्टेप्समुळे, तर कधी त्याच्या स्टाईलमुळे चाहते गोविंदावर वर्षानेवुर्षे फिदा असलेले पाहायला मिळाले. गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहुजासोबत ‘लॉक अप 2’ या शोमध्ये दिसला आणि त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली. काही […]
E20 पेट्रोलमुळे कार 32 च्या स्पीडवर लॉक! इंजिन लाईट लागल्याने घरून 250 किमी दूर तरुण संकटात
सोशल मीडियावर सध्या E20 पेट्रोलच्या दुष्परिणामांबाबत एक नवा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आणि इंजिन इंडिकेटर लागल्यामुळे एका वाहनधारकाला प्रवासादरम्यान मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या गंभीर समस्येचा सामना करताना, माझ्या गाडीच्या झालेल्या या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल या तरुणाने विचारला आहे. सरकारने देशात E20 पेट्रोल लागू केले आहे. […]
काश्मिरी त्वचेसारखा नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी सेवन करा हा लाल ज्यूस
सुंदर, निरोगी आणि नैसर्गिक चमक असलेली त्वचा प्रत्येकाला हवी असते. अनेकदा लोक चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने, क्रीम्स आणि विविध उपचारांचा वापर करतात. मात्र, त्वचेचे आरोग्य केवळ बाहेरून केलेल्या काळजीवर अवलंबून नसते, तर शरीराच्या आतून मिळणाऱ्या पोषणावरही ते मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. योग्य आहार, पुरेसे पाणी, चांगली झोप आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक […]
तुमच्या घरातील चड्डी बनियान आणि पैशाची बॅग… महिला नेत्याने संजय शिरसाट यांना फटकारलं; राऊत प्रकरणावरून घमासान
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी विनायक राऊत यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला नेत्याने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयोध्या पौळ यांनी संजय शिरसाठ यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला असून, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील मुद्द्यांना बाहेर काढत ‘तुमच्या घरातील चड्डी-बनियान आणि पैशाची बॅग…’ अशा शब्दांत फटकारले […]
अखेर CSK ने फोडला बॉम्ब, तो एक निर्णय घेतला अन् चाहत्यांना दिला सर्वात मोठा धक्का; आता पुढील हंगामात…
पुढील वर्षी आयपीएल हंगामात अनेक बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा नाकारु शकत नाही, अनेक मोठं मोठे ट्रेड होण्याचीही शक्यता आहे. ज्या संघाकडून अपेक्षा होती त्या संघानी आता संपलेल्या आयपीएल हंगामात अनेक चुका केल्या. त्यामुळे संघ नवीन जोडणासाठी अनेक बदल करतील. आता काही संघानी तर त्याची सुरुवातही केली आहे. यातच आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक […]
अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत राहुल महाजनचा रोमान्स, भडकलेल्या डॉनने ओलांडल्या सर्व मर्यादा; उज्ज्वल निकम यांच्याकडून मोठा खुलासा
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मोनिका बेदी चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा तर सर्वदूर पसरलेल्या होत्या. एवढंच नाही तर, अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा झालेला. अशात अबू सलेम याने मोनिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर मोनिका हिच्या आयुष्यात मोठं संकट आलं. अबू सलेम याच्या प्रेमात मोनिका हिचं […]