छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ‘खालिद […]
गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय; सरकार लॉन्च करणार…देशातील लाखो लोकांवर काय परिणाम पडणार?
Gas Cylinder New Rules : गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना लवकर गॅस सिलिंडर मिळावा आणि गॅस सिलिंडरचे वितरण सोपे आणि सहज कसे होईल, यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जाता. इराण-अमेरिका युद्धामुळे गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला. गॅस सिलिंडरचा भावही वाढला. बुकिंग करूनही लोकांना कित्येक दिवस गॅस सिलिंडर मिळत नव्हता. […]
मोजून पोळ्या बनवत असाल तर, आजपासून बंद करा… देताय राहू दोषाला आमंत्रण
आपल्या घरात कायम सुख, शांती, समृद्धी नांदावी असे प्रत्येकाला वाटते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला फार महतत्त्व आहे. कोणतंही उत्तम कार्य करण्याआधी आपण वास्तू आणि मुहूर्त पाहतो… तर काही विशेष चिन्हे घराची सकारात्मक ऊर्जा वाढवतात. अनेक गोष्टी वास्तूशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. आपल्या प्राचीन परंपरेनुसार, स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते कुटुंबाच्या आनंदाचे केंद्र मानले जाते. […]
लग्नानंतर नात्यात दुरावा आला? काळजी करू नका! या ७ सोप्या टिप्स फॉलो करा, पुन्हा निर्माण होईल गोडवा
प्रत्येक नात्यात गोडवा आणि कटूपणा दोन्ही असतो. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत प्रेम, रोमान्स आणि उत्साहामुळे सर्वकाही खास वाटते. पण कालांतराने जबाबदाऱ्या, तणाव आणि गैरसमजांमुळे नात्याचे सौंदर्य हळूहळू कमी होत जाते. पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होणे सामान्य आहे, परंतु हा दुरावा वाढत गेला तर नाते तणावपूर्ण होऊ शकते. जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल, तर […]
IND vs ENG वनडे मालिकेपूर्वी आयसीसीने दिली सर्वात मोठी आनंदाची बातमी, दोन भारतीय खेळाडूंना आता…
आयसीसीने यावर्षी जून महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंमधून ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकने जाहीर केली आहेत. भारतीय संघातील दोन खेळाडूंची नावे यात झळकली आहेत. पुरुषांच्या शॉर्टलिस्टमध्ये भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मोसादेक होसेन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथ यांचा समावेश आहे. महिलांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्कॉटलंडची कॅथरीन ब्राइस, भारतीय संघाची फिरकी […]
पावसाळ्यात या भाज्या खात असाल तर व्हा सावध…, उद्भवू शकतात पोटाच्या गंभीर समस्या
पावसाळ्यात, जिवाणू आणि बुरशीजन्य परिस्थितीमुळे हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात जंतू अन्नातून आपल्या शरीरात सहजपणे प्रवेश करू शकतात. त्यामुळे, पावसाळ्यात पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या भाज्या टाळाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात, बाजारात विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा उपलब्ध असतात, ज्या दिसायला चांगल्या असल्या तरी, त्या टाळणेच योग्य ठरेल. पावसाच्या पाण्यात जिवाणूंची खूप […]