• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : इशानचा शतकी तडाखा, सूर्याची तोडफोड खेळी,न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर, भारत किती रन्सने जिंकणार?

January 31, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात वर्ल्ड कपआधी धमाका केलाय. सूर्यासेनेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत 20 ओव्हरमध्ये 270 पार मजल मारली आहे. इशान किशन याचा शतकी तडाखा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याचं वादळी अर्धशतक या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांचा डोंगर उभा केलाय. तसेच अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने 42 […]

Filed Under: cricket

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने जिंकली, पण कर्णधार मिचेल मार्श म्हणाला…

January 31, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. सलग दोन विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका गमावली आहे. तर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने 20 षटकात 5 गडी गमवून 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान […]

Filed Under: Latest News

भारतात 1000 कोटींच्या कमाईनंतर ‘धुरंधर’ OTT वर रिलीज, पण चाहते प्रचंड नाराज, कारण ऐकून तुम्हालाही येईल राग

January 31, 2026 by admin Leave a Comment

Dhurnadhar OTT Release On Netflix: रणवीर सिंगचा बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘धुरंधर’ 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 1200 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. आता हाच चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, खास बाब म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन […]

Filed Under: entertainment

Vastu Shastra : घरात गंगाजल ठेवता आहात? मग या चुका कधीच करू नका

January 31, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही विशिष्ट नियम सांगण्यात आले आहेत, जसं की तुमचं देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघरात कोणते देव असावेत? कोणते नसावेत? जे देव तुमच्या देवघरामध्ये आहेत त्यांची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने पूजा कशी करावी? आपल्या घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर ते घराच्या कोणत्या दिशेला लावावेत? अशा अनेक […]

Filed Under: lifestyle

GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, चक्क नवरदेव मुलीच्या पालकांना देतो हुंडा

January 31, 2026 by admin Leave a Comment

प्राचीन प्रथा : नागालँडमधील नागा जमातीमध्ये नवरदेवाला नवरीच्या पालकांना हुंडा द्यावा लागतो. या समाजातील ही परंपरा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. स्त्रियांचे स्थान: नागा समाज हा प्रामुख्याने पुरुषप्रधान असला, तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य असते. त्या शेती, विणकाम आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. उलटा हुंडा : काही नागा जमातींमध्ये लग्नाच्या वेळी मुलगा मुलीच्या […]

Filed Under: india

IND vs NZ: अभिषेक शर्माच्या षटकारामुळे पहिल्याच षटकात बदलण्याची वेळ, झालं असं की…

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना तिरूवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या पारड्यात पडला. पण सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन उतरले होते. या जोडीने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. विकेट पडली तरी चालेल पण आक्रमक पवित्रा कायम असल्याचं पाहायला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 273
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा
  • IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की…
  • एपस्टीन फाईल्समुळे जगात खळबळ, पहिला राजीनामा पडला, ब्रिटीश राजकुमारावरही संकट
  • याला म्हणतात गाणं, 68 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या ओठावर, ठरलं होतं सुपरहिट, तुम्ही ऐकाल तर…
  • हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in