Source link
Samay Raina : समय रैना पुरता गोत्यात, सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ती एक चूक भोवली, थेट आदेश निघाला!
Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉमेडियन समय रैना तसेच इतर चार विनोदवीरांना चांगलाच दणका दिला आहे. या सर्वांना 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. समय रैनासह यात विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. या सर्वांनीच दोन आठवड्याच्या आत आपला दंड कोर्टात जमा करावा, असा आदेश न्यायालयाने […]
संध्याकाळनंतर या 6 वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता; घरातील सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या कारणे
भारतीय परंपरा, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि सुख-शांती यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक दैनंदिन जीवनात काही नियम आणि परंपरांचे पालन करतात. त्यामागे वैज्ञानिक कारणांपेक्षा श्रद्धा, सांस्कृतिक विश्वास आणि पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरांचा मोठा वाटा असतो. अशाच काही मान्यतांनुसार दिवसातील काही वेळा विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे टाळावे असे सांगितले […]
स्वप्नात जेवण, स्वयंपाक किंवा अन्न दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्न शास्त्रातील मान्यता
रात्री झोपल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्ने पडतात. काही स्वप्ने आनंद देणारी असतात, तर काही स्वप्ने मनात प्रश्न निर्माण करणारी असतात. भारतीय परंपरेत स्वप्नांना अनेक शतकांपासून विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या विविध गोष्टींचे काही विशिष्ट संकेत मानले जातात. व्यक्तीच्या मनातील विचार, भावना आणि भविष्यातील घटनांशी स्वप्नांचा संबंध जोडला जातो. […]
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम
Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI: बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली. या सामन्यातून जसप्रीत बुमराहचं पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचा नजराणा सादर केला. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढल्याचं दिसून आलं. इतकंच काय तर […]
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद खरंच धोक्यात? त्या नोटिशीवर सुनील तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले बैठकीत…
Sunil Tatkare And Sunetra Pawar : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात सध्या मोठे वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच जाहीर आव्हान देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड ही अवैध असल्याचा दावा पक्षातील नेते सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. तशी नोटीसच त्यांनी सुनेत्रा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल […]