• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संभाव्य फेरबदलात काही मंत्र्यांना विश्रांती मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Filed Under: india

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव धडाम, आता 10 ग्रॅमसाठी…

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व आहे. सणासुदीला तर अनेकजण सोने आनंदाने खरेदी करतात. पण आजकाल सोन्याचे भाव पाहून अनेकांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. पण आजचा सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग

July 14, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतिमधील शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या पक्षात आल्याने अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे. अशाने त्यांच्या वाट्याला केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या पडतील, अशी चर्चा आहे. अशात आता आणखी तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेंची […]

Filed Under: india

France vs Spain Semifinal: दे दणादण गोल, फ्रान्स आणि स्पेन यांच्यात शेवटची लढत अशी झाली होती

July 14, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन भिडणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा मागच्या स्पर्धेत भिडले होते तेव्हा दणादण गोल मारले होते. विशेष म्हणजे त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभूत केलं होतं. (Photo: Getty Images) UEFA Nations League 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि स्पेन भिडले होते. तेव्हा एका पाठोपाठ […]

Filed Under: cricket

आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली; नद्या, ओढे पुन्हा दुथडी भरून वाहणार!

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या हवामानात आठवडाभरापासून बदल झालेला आहे. जून महिन्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला होता. राजधानी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आठवडाभरापासून […]

Filed Under: Latest News

फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

July 14, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली. रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1378
  • Page 1379
  • Page 1380
  • Page 1381
  • Page 1382
  • Interim pages omitted …
  • Page 2304
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Operation Tiger : ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत, ऑपरेशन टायगर 2 बद्दल शिंदे सेनेच्या आमदाराचं महत्वाचं वक्तव्य
  • Govinda: कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन; म्हणाला ‘बऱ्याच गोष्टी..’
  • Maharashtra News LIVE :  शिंदेंच्या संपर्कात कोणाचे 14 आमदार? पुन्हा ऑपरेशन टायगर होणार असल्याचा मुरजी पटेलांचा दावा
  • Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले की वाढले? वाचा आजचा ताजा भाव
  • Ishan Kishan: इशान किशनच्या शतकावर गर्लफ्रेंड फिदा, आदितीने पोस्ट करत केलं भरभरुन कौतुक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in