आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मेहनत घेत आहे. चांगली नोकरी, पदोन्नती, आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कौशल्यांसोबतच कामाचे वातावरणही महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयातील जागेची रचना, बसण्याची दिशा, टेबलची मांडणी आणि आसपासचे वातावरण यांचा व्यक्तीच्या विचारांवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक वास्तु तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमधील काही साधे […]
रेनो इंडियाचा जुलै धमाका; काइगर, ट्राइबर आणि क्विड कारवर मिळतोय तब्बल 1.25 लाखांचा बंपर डिस्काउंट
तुम्ही जर जुलै महिन्यात नवीन रेनो कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेनोच्या काइगर, ट्राइबर आणि क्विड या गाड्यांवर बंपर सूट दिली जात आहे. या विशेष ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बेनिफिट्सचा समावेश असून, राज्यानुसार आणि डीलरशिपच्या उपलब्धतेनुसार हे ऑफर्स बदलू शकतात. या महिन्यात Renault Company च्या […]
GK : कोच B चा अर्थ थर्ड AC, A चा अर्थ सेकंड AC..मग AB कोच कोणत्या वर्गासाठी असतो.
भारतीय रेल्वे प्रत्येक वर्गाच्या प्रवाशासाठी कोच तयार केले जातात. उदा. स्लीपर, जनरल, थर्ड एसी, सेकेंड एसी, फर्स्ट एसी. या वेगवेगळ्या कोचचा एक कोड देखील असतो. ज्यामुळे हे डबे ओळखण्यास सोपे जाते. स्लीपरचे डब्बे S ने ओळखले जातात. तर B थर्ड एसी आणि ए सेकेंड एसीसाठी असतो. परंतू,तु्म्हाला माहिती आहे का काही ट्रेनमध्ये एक खास कोच […]
सुनिताचे रिक्षाचालक राहुलसोबत अनैतिक संबंध, पतीने विचारताच केले तीन तुकडे; नवी मुंबईच्या मर्डर मिस्ट्रीने खळबळ!
Wife Kills Husband : नवी मुंबईतून एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियकारसाठी स्वतःच्या पतीचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्रीने येथे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ऐरोलीत घडली असून तब्बल अकरा महिन्यांनी या मर्डर मिस्ट्रीचे खरे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर पत्नीनेच पतीचे तीन […]
IND vs ENG: अक्षर पटेलचा कारनामा, 12 चेंडूत संपवली 13 वर्षांची प्रतीक्षा
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली. लियाम डावसन आणि जो रूट हे दोघं तग धरून असताना जोडी फोडली. त्याने या स्पेलमध्ये इंग्लंडचा डाव उद्ध्वस्त केला. (PHOTO CREDIT- PTI) अक्षर पटेल पहिल्या वनडे सामन्यात भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 9.5 षटकात 62 धावा दिल्या, पण चार विकेट घेतल्या. (PHOTO CREDIT- […]
डॉक्टर-स्टाफ मारहाण प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, रमेश म्हात्रे यांना…
Ramsh Mhatre : डोंबिवलीमधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अजब प्रकार घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी नगरसेवकाने डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही नंतर समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई, अशी मागणी केली जात होती. वाढता दबाव लक्षात घेता रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल […]