भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिका गमावली असली तरीही वनडे मालिकेची सुरुवात गोड केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याची वेळ तर बदलली आहे पण संघाचा कर्णधारही बदलला […]
घराच्या टेरेसवर ‘या’ वस्तू असतील तर ताबडतोब काढा, नाहीतर..
वास्तुशास्त्रानुसार घर बांधण्यापासून ते घरातील प्रत्येक दिशा प्रत्येक कोपरा आणि वस्तूला विशेष महत्त्व दिले जाते. शिवाय, ज्याप्रमाणे मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, त्याचप्रमाणे घराच्या छतालाही एक महत्त्वाचे ऊर्जा केंद्र मानले जाते. प्रत्येकजण रोज घराची स्वच्छता करत असतात. पण कधी कधी आपण घराच्या छताकडे मात्र बरेच दिवस पाहत देखील नाही. त्यामुळे अनेकदा वस्तू वर्षानुवर्षे […]
Dhamaal 4 OTT: ‘वेलकम टू द जंगल’चा बँड वाजवणारा ‘धमाल 4’ ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकाल?
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने जरी काही दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असलं तरी आता अजय देवगणच्या 'धमाल 4'ने त्याला ओव्हरटेक केलं आहे. फक्त चार दिवसांत अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या या कॉमेडी चित्रपटाने जगभरात 102 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना […]
डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट, शरद पवारांनी पाठिंबा देताच राऊत आक्रमक; थेटच सांगितलं..
महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. शरद पवार एनडीएमध्ये दाखल होण्याच्या चर्चा आहेत. तश्या हालचाली सुरू आहेत. त्यातच डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट पडली. मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ठाकरेंची शिवसेना, डीएमके आणि काँग्रेसचा होकार आहे. शरद पवार यांनी या बिलाला पाठिंबा दिला. ज्यामुळे ठाकरे गट भडकला आहे. यावरून आता […]
Tejashri Pradhan : महिनाभर लपवली, अखेर तेजश्री प्रधानने शेअर केली गुड न्यूज; डायरेक्ट फोटो पोस्ट करत म्हणाली…
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधानय. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. मालिकांसोबतच तिने मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिचे हजारो चाहते असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरून तिच्या आयुष्याचे अपडेट्स देत असते. चाहतेही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी, नवे […]
IND vs ENG: तो आडवा आला नाही तर…मॅच संपताच हॅरी ब्रूक संतापला, टीम इंडियातील खेळाडूबद्दल काय बोलला?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एडजबॅस्टन येथे खेळला गेला. टीम इंडियाने 259 धावांचे लक्ष्य सहज पार करून विजय मिळवला, तर इंग्लंडला चार गडी राखून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली होती त्यामुळे वनडे मालिका जिंकून त्याचा बदला घ्याचाच होता. आता भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. सामना […]