नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजचा भाग असलेला Phone 4b स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 45 मिनी-एलईडी असलेला ‘ग्लिफ बार’ आहे. अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या हँडसेटला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. चला […]
या चित्रपटात झालेला 16 हजार किलो टोमॅटोचा वापर, चित्रपट ठरला सुपरहिट, केलेली प्रचंड कमाई
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच दिले नाही तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा संदेश दिला. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दीड दशक उलटले असले […]
तुम्हालाही आरोग्याच्या बाबतीत ‘या’ समस्या सतावत असतील तर चुकूनही करू नका मखान्याचे सेवन
आजकाल मखाना हा सुपरफूड सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते तसेच ग्लूटेन-फ्री असण्यासोबतच अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, ज्यामुळे मखाना हे एक आरोग्यदायी नाश्ता बनले आहे. मात्र प्रत्येक आरोग्यदायी खाद्यपदार्थाप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम ठरत असला तरी त्यात मखाना प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असं नाही. आरोग्य तज्ञांच्या मते मखान्याच्या अति किंवा नियमित […]
आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने नुकताच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी खासगी पद्धतीने लग्न केले. हा विवाहसोहळा घरातच आयोजित करण्यात आला. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नोंदणीपद्धतीने लग्न केले. आमिरच्या तिसऱ्या लग्नात त्याची तीनही मुले उपस्थित होती. दरम्यान, आमिर खानचे मित्र आणि ‘लगान’ चित्रपटातील सहकलाकार अमीन हाजी यांनी खुलासा केला आहे की, आमिरच्या तीनही मुलं त्याच्या तिसऱ्या पत्नीला […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होताच किलियन एम्बाप्पेसोबत काय झालं?
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवासह फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेला पहिल्यांदाच एक वाईट दिवस पाहावा लागला आहे. यापूर्वी त्याच्या कारकिर्दीत कधीच असं घडलं नव्हतं. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून पराभव होताच किलियन एम्बाप्पेचा बाद फेरीतील अपराजयचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी एम्बाप्पेने […]
Twinkle Khanna : वयाच्या 52 व्या वर्षी अक्षय कुमारच्या बायकोने इतका हॉट फोटो पोस्ट केला की पाहणारे हैराण, ‘प्लेबॉय’ चा उल्लेख
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. ट्विंकलच्या पोस्टची नेहमी चर्चा होते. आता ट्विंकलच्या नव्या पोस्टने फॅन्समध्ये चलबिचल वाढली आहे. ट्विंकलचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बघून फॅन्स घायाळ झालेत. ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेकेशनचे फोटो शेअर केलेत. दोन्ही फोटोंध्ये ती खूप सुंदर दिसतेय. पहली फोटोमध्ये […]