• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाओमीची फिरत्या सीट, बेड असणारी शानदार हायब्रिड कार लाँच; कॉफी टेबलसह मिळणार आलिशान सुविधा

July 15, 2026 by admin Leave a Comment

शाओमीच्या ‘SkyNomad N90’ या हायब्रिड कारने आपल्या आधुनिक फीचर्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रीमियम एसयूव्हीमध्ये 76 kWh क्षमतेची बॅटरी आणि 420bhp ची अफाट पॉवर मिळते. केवळ 370 किमीची उत्कृष्ट इलेक्ट्रिक रेंजच नाही, तर आरामदायी फिरत्या सीटमुळे ही कार सध्या खूप चर्चेत आहे. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणारी चिनी कंपनी शाओमी आता ऑटोमोबाईल मार्केटमध्येही […]

Filed Under: india

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!

July 15, 2026 by admin Leave a Comment

बंगालच्या खाडीत तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनाऱ्यावर कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात तसेच महाराष्ट्रातही पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आता पावसाचा तसेच हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पूर्व तसेच पुर्वेत्तर भारतात, पूर्व उत्तर प्रदेशात, हिमालय क्षेत्रात अनेक ठिकामी […]

Filed Under: Latest News

गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटात सामिल होते नदीम सैफी? अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

July 15, 2026 by admin Leave a Comment

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची 1997 मध्ये जेव्हा हत्या झाली, तेव्हा संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. या प्रकरणाचा तपास जेव्हा सुरू झाला, तेव्हा संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यापैकी नदीम सैफीचं नाव समोर आलं होतं. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी एक नदीमसुद्धा होते, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर काही दिवसांनी ते देश सोडून गेले. नदीम सैफीच गुलशन […]

Filed Under: entertainment

लाखो रुपये कमवून देखील हातात काहीच राहत नाही? या 5 चुका आताच सुधारा, होईल पैशांची भरभराट

July 15, 2026 by admin Leave a Comment

कितीही मेहनत करून चांगले उत्पन्न मिळत असले तरी महिन्याच्या शेवटी हातात पैसे राहत नसतील तर त्यामागे केवळ नशीब जबाबदार नसते. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीच त्याच्या आर्थिक अडचणींचे मुख्य कारण ठरतात. योग्य वेळी या सवयी बदलल्या तर आर्थिक स्थैर्य मिळवणे सोपे होऊ शकते. या पाच सवयी आताच बदला चाणक्य नीतीनुसार आळस आणि […]

Filed Under: lifestyle

दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?

July 15, 2026 by admin Leave a Comment

India vs England, 2nd ODI: एजबेस्टनमध्ये पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. आता टीम इंडिया दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सामना सुरू होईल. पण या सामन्यात शुबमन गिलच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह […]

Filed Under: india

टाटा पंचचा बाजारात मोठा धमाका; एका महिन्यात विक्री दुप्पट, नेक्सॉन आणि व्हेन्यूला टाकले मागे

July 15, 2026 by admin Leave a Comment

लहान एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंचने इतर सर्व गाड्यांना मागे टाकत एक नंबरचे स्थान मिळवले आहे. जून महिन्याच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, टाटा पंचची मागणी थेट दुप्पट झाली आहे. या शर्यतीत कंपनीचीच टाटा नेक्सॉन दुसऱ्या क्रमांकावर आणि मारुती फ्रॉन्क्स तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून ह्युंदाई व्हेन्यूची क्रेझ देखील पंचसमोर फिकी पडली आहे. भारतात सब-4 मीटर एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1370
  • Page 1371
  • Page 1372
  • Page 1373
  • Page 1374
  • Interim pages omitted …
  • Page 2318
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हिंदू संस्कृती जगाला संतुलित दृष्टिकोन देऊ शकते, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादन
  • Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
  • बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त फॉलोअर्स, सौंदर्य पाहूनच…
  • Maruti Suzuki : सणांच्या काळात Maruti ने ग्राहकांना दिला झटका, या मॉडल्सच्या किंमती वाढल्या 20000 हजार रुपयापर्यंत
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी मला… भारत अमेरिकेच्या संबंधांवर मोठा दावा, गोर यांनी थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in