इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेने इराणविरुद्धचे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. अशातच आता इराणचे आरोग्यमंत्री यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या अलीकडील हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 260 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपूर यांनी बुधवारी ही माहिती दिली. जखमींमध्ये 3 महिला आणि 6 मुलांचा […]
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
क्रिकेट जगतात एक काळ वेस्ट इंडिजने गाजवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा होता. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वात जेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. पण मागच्या काही वर्षात वेस्ट इंडिज क्रिकेटला उतरण लागली आहे. दिग्गज संघ म्हणून ख्याती असलेल्या वेस्ट इंडिजची वाताहत झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात […]
Video: विराट बसमध्ये चढल्यानंतर बॉडीगार्डने दाखवला माज, इंग्लंडमध्ये वादात अडकला कोहली
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 6 गडी राखून इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यात विराट कोहलीची जादू काही चालली नाही. 6 चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे आधीच विराट कोहलीची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींमध्ये चिंता आहे. पण असं असताना विराट कोहली […]
आता उत्तर भारतातही होणार ‘ईशा ग्रामोत्सव’, 80 हजार खेळाडू होणार सहभागी
सद्गुरूंनी स्थापन केलेल्या ‘ईशा आऊटरीच’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा देशातील सर्वात मोठा वार्षिक ग्रामीण क्रीडा महोत्सव,’ईशा ग्रामोत्सव’, आता उत्तर भारतातील गावांमध्ये देखील सुरू होणार आहे. दक्षिण भारतातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेली ही क्रीडा स्पर्धा, प्रथमच उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातही आयोजित केली जाईल. हा क्रीडा महोत्सव दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये […]
Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला रिना दत्ता, किरण राव का आल्या नाहीत? जवळच्या मित्राने सांगितलं सत्य
फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर खानच्या पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या नाहीत. रिना दत्ता आणि किरण राव कुठे दिसल्या नाहीत, म्हणून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. आता दोघींच्या अनुपस्थितीवर आमिर खानच्या मित्राने खुलासा केला आहे. आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ […]
युकेतील कोणती दारू भारतात सर्वाधिक लोकप्रिय? फ्री ट्रेड करारामुळे मद्यप्रेमींना किती फायदा होणार?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात झालेला ऐतिहासिक फ्री ट्रेड करार आजपासून लागू झाला आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांतील व्यापाराला नवी दिशा मिळणार आहे. या कराराचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. या करारानुसार यूकेमधून भारतात आयात होणाऱ्या निवडक वस्तूंवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. मद्यप्रेमींसाठी […]