बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने जवळपास आठ वर्षांपूर्वी गायक निक जोनासशी लग्न केलं. निक जोनास आणि त्याच्या भावंडांचा ‘जोनास ब्रदर्स’ म्हणून प्रसिद्ध बँड आहे. नुकतीच त्यांनी ‘हे जोनास’ नावाने एक पॉडकास्ट सीरिज सुरू केली आहे. या सीरिजच्या एका एपिसोडमध्ये निक, प्रियांका, केविन जोनास आणि जो जोनास सहभागी झाले होते. यावेळी निकला विचारण्यात आलं […]
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी, आताच कामं उरकून घ्या अन्यथा अडथळा येईल
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही PNB चे लोकप्रिय मोबाईल बँकिंग ॲप, ‘PNB ONE,’ किंवा इतर ऑनलाइन बँकिंग सेवा वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या डिजिटल व्यवहारांचे नियोजन आगाऊ करावे. सिस्टीम अपग्रेड आणि नियोजित देखभालीमुळे पुढील दोन दिवसांत ऑनलाइन सेवांमध्ये काही तासांसाठी व्यत्यय येणार असल्याची सूचना बँकेने दिली आहे. बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या […]
ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, रक्तबंबाळ मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून ती मात्र..
वर्षभरापूवी सोनम रुघवंशीने लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर पतीला मारलं, कुठे निळि्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह लपवण्यात आला. तर सिया गोयलने होणाऱ्या पतीला, केतन अग्रवालला लोहगडावरून धक्का देऊन मारलं… देशभरात खुनाच्या, हिंसेच्या अशा एकाहून घटना घडत असून रोज त्या ऐकून, वाचून लोकं अक्षरश: हादरलेत. मात्र हे कमी की काय म्हणून कर्नाटकच्या धारवाडमध्ये आणखी एक भयाक, नृशंस प्रकार घडला […]
Argentina vs England : मेसीने 7 मिनिटात फिरवला गेम, एकही गोल न करता मॅचमध्ये बनला स्टार, अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक
फिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच रंगतदार झाला. लियोनेल मेसी मोठा खेळाडू का आहे? त्याने आपला क्लास या महत्वाच्या सामन्यात दाखवून दिला. लियोनेल मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना इंग्लंडला नमवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने इंग्लंडचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. अर्जेंटिनाच्या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला […]
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral
वैभव सूर्यवंशीचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण संस्मरणीय ठरले नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले, पण त्याला आपला एकही डाव टिकवता आला नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. परिणामी शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात वैभवला संघातून वगळले आणि संजू सॅमसनला संघात पुन्हा जागा मिळाली. आता वैभवला पुन्हा […]
40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
'कहानी घर घर की', 'कुसुम' आणि 'बालवीर' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता क्वात्रा आता 50 वर्षांची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर असून दुबईत वास्तव्याला आहे. दुबईत श्वेता बौद्ध धर्माच्या शिकवणींचं अनुसरण करत आहे. श्वेताने सांगितलं की, यामुळे तिला केवळ मानसिक शांतीच नाही तर आरोग्याचेही अनेक फायदे मिळाले आहेत. 'शायनी […]