• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला

July 17, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवपांसून पावसाचा जोर कमी झालेला आहे. अशातच आता उद्या 18 जुलै रोजी देशातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तर […]

Filed Under: india

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू

July 17, 2026 by admin Leave a Comment

भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये रंगला. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याचं शतक फक्त एकाच धावेने हुकलं. यासह जो रूट दिग्गज खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान खेळाडू नाबाद राहिले आहेत. (PC-GETTY IMAGES) जो […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत

July 17, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघांनी भाग घेतला होता. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेतून अर्जेंटीना आणि स्पेन या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना सोमवार 20 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला जाईल. (फोटो: Fifa World Cup Twitter) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक ट्रॉफी, पदके आणि बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत […]

Filed Under: cricket

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

July 17, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून मोबाईचा गैरवापर वाढला आहे. अनेक लोकांचा डेटा चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याचा अनेकदा गैरवापरही केला जातो. अशातच आता कल्याण कोर्टातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वकिलाने आपल्या महिला सहकाऱ्यांचे फोटो आणि डेटा चोरल्याचे समोर आले आहे. आयफोन मधील एअर ड्रॉप या ॲपद्वारे वकिलाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. […]

Filed Under: Latest News

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता, या राज्याने घेतला निर्णय..

July 17, 2026 by admin Leave a Comment

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( SSC ) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( HSSC ) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अशा प्रकारची व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च […]

Filed Under: india

Chanakya Niti : कधी माफ करायचं अन् कधी बदला घ्यायचा? चाणक्य नीती काय सांगते?

July 17, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजात वावरताना तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही सावध नसाल तर कोणत्या क्षणी तुमचा घात होऊ शकतो आणि आपला घात केव्हा झाला हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही. समजात सर्व लोक […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1344
  • Page 1345
  • Page 1346
  • Page 1347
  • Page 1348
  • Interim pages omitted …
  • Page 2341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • असा एक चित्रपट ज्यामधील 14 ची 14 गाणी झालेली सुपरहिट, 11 गाणं तर प्रचंड लोकप्रिय, आजही लोक…
  • भारताला झटका, मालदीवचे चीनला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट मोठा प्रकल्पच..
  • Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
  • तिसऱ्या मजल्यावर घेरलं, बेदम मारलं अन् पायऱ्यांवरून पळाले; मणिपुरी संगीतकाराच्या हत्येचा CCTV व्हिडीओ समोर
  • PM मोदींची गुजरातमधून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल; जेन-झींसमोर नाराज ‘फुफा’ म्हणत डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in