• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला माफ करा… स्टेट्स ठेवून शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं, चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांची मोठी कारवाई

July 18, 2026 by admin Leave a Comment

शिक्षकांवर एक नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी असते आणि प्रत्येक शिक्षक त्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असतो. पण त्या शिक्षकाला काही अडचण येत असेल तर, त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामागे कारण देखील फार मोठं आहे. नुकताच एका 42 वर्षीय शिक्षकाने त्याच्या दोन मुलांसोबत आयुष्य संपवलं आहे. शिक्षकाने कार नदीमध्ये टाकली आणि […]

Filed Under: india

Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? – सूत्र

July 18, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात दोन महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सरकारने सुरू केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या दोन्ही विधेयकांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी संसदीय अधिवेशनात ही विधेयके मांडण्यासंदर्भात प्राथमिक […]

Filed Under: Latest News

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

July 18, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खान याच्यानंतर आता बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. आमिर खानला धमकी देण्यात आली आहे.आमिर खानला सोशल मीडियावर बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरला धमकी देणारी व्यक्ती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ ‘अर्जू बिश्नोई’ आहे आणि या धमकीची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली […]

Filed Under: entertainment

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News

July 18, 2026 by admin Leave a Comment

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक भाजपंसाठी प्रतिष्ठेचा विषय बनले आहेत. एप्रिल महिन्यात बहुमताअभावी संसेदत ही विधेयकं पडली होती. ही दोन्ही विधेयकं मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे लोकसभेत जागांची संख्या वाढणार आहे. त्याचवेळी महिला आरक्षण विधेयकामुळे लोकसभेत महिलांना 33 टक्के जागा आरक्षित होतील. येत्या 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन […]

Filed Under: india

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

July 18, 2026 by admin Leave a Comment

Chandrashekhar Bawankule meetsDevendra Fadnavis: नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन होत आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठे दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असून पुढील राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सकाळीच रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांमध्ये […]

Filed Under: india

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

July 18, 2026 by admin Leave a Comment

NEET परीक्षेतील (NEET Paper Leak Case) फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज अचानक आंदोलन स्तळावरून हटवण्यात आलं. आज सकाळीच साध्या वेषातील दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांना तेथून रुग्णालयात दाखल केलं. जंतरमंतरवर बराच गोंधळ माजला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1342
  • Page 1343
  • Page 1344
  • Page 1345
  • Page 1346
  • Interim pages omitted …
  • Page 2346
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
  • 35 सामन्यांचे 130 कोटी रुपये..! टीम इंडियाच्या सामन्यासाठी कोण देणार इतके पैसे?
  • घरात या 4 ठिकाणी अगरबत्ती कधीच लावू नका… जाणून घ्या कोणत्या आहेत त्या जागा
  • या तारखेपर्यंत पावसाची पहावी लागणार वाट, त्यानंतर मध्य भारतात पावसाच्या सरी बरसणार
  • TMKOC: ‘तारक मेहता..’ सोडल्यानंतर गोलीची अशी अवस्था; लोकांच्या घरी जावून बनवतोय जेवण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in