28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, आणि त्यानंतर मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेनं देखील त्यानंतर इराणवर हल्ला केला. अमेरिका आणि इस्त्रायलकडून युद्धादरम्यान इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला, परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती बिघडली असून युद्धाला […]
कारच्या स्पीडचा मायलेजशी काय आहे संबंध? योग्य वेग समजून घेतल्यास वाचतील हजारो रुपये
तुम्हाला तुमच्या कारचे मायलेज वाढवायचे असेल, तर वेगावर नियंत्रण ठेवणे हा सर्वात सोपा उपाय आहे. वेग आणि इंधनाचा थेट संबंध असून, चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे खिशाला कात्री बसू शकते. हायवे आणि शहरातील प्रवासासाठी तज्ज्ञांनी सुचवलेला अचूक वेग पाळल्यास कारचे मायलेज वाढून इंधनाचा मोठा खर्च वाचवता येतो. आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे बहुतेक लोकांना चांगली मायलेज […]
Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुला आता लय सापडताना दिसत आहे. तिने जापान ओपनच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. एशियन गेम्स 2026 मध्ये भारताला तिच्याकडून फार अपेक्षा आहेत. (Photo: PTI) जापानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधु मैदानात उतरण्यापूर्वीच तिला विजय मिळाली. त्यामुळे तिला आता उपांत्य फेरीचं थेट तिकीट मिळालं आहे. (Photo: PTI) […]
67,998 रुपयांपासून सुरुवात, 242 किमीपर्यंत रेंज! मध्यमवर्गीयांसाठी हे आहेत 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर
तुम्ही 2026 मध्ये बजेट-फ्रेंडली आणि जास्त मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात TVS iQube आणि Hero Vida VX2 सह 5 टॉप गाड्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कमी खर्चात जास्त प्रवास देणारे हे मॉडेल्स सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वेगाने वाढत आहे. 2026 मध्ये […]
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यामध्ये वंदे मातरम् विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा […]
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीटा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषण करत असून, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय […]