भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन वनडे सामना आहेत. दोन सामने आधीच खेळले गेले आहेत तर एक सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा मागील सामना संपल्यापासून सुरु आहे. आता रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार की खेळत राहणार यावच अनेकांनी अनेक विधान केले आहे. […]
IND vs ENG: तो एक फोटो समोर आला अन् चाहत्यांची धडधड थांबली, लॉर्ड्समध्ये टीम इंडिया पोहोचताच काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार होता. हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल असे म्हटले जात होते. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाणार आहे. रोहितच्या निवृत्तीवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तो निवृत्त होणारच […]
32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश
‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते राज किरण हे सत्तरच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले होते, पण गेल्या तीन दशकांपासून ते बेपत्ता आहेत. राज किरण आता कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे किंवा ते जिवंत आहेत की नाही, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला […]
61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात
बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी… सिनेमा ‘काजल’ […]
गुड न्यूज! मुंबईतील लोकलमधील गर्दी कमी होणार; अखेर 15 डब्यांची लोकल धावणार, नवं वेळापत्रक जाणून घ्या
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेकडून तब्बल 7 वर्षांनी 15 डब्ब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाने अंबरनाथ, बदलापूर, कर्जतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेकडून ही अंमलबजावणी 20 जुलैपासून करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयाने लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना […]
Horoscope Today 19th July 2026 : आज कोणत्या राशीवर असेल नशिबाची कृपा? मेष ते मीन, वाचा सविस्तर भविष्य
मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस उत्साह, सकारात्मकता आणि नव्या संधींनी भरलेला असेल. सासरच्या मंडळींपैकी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आईसोबत एखाद्या किरकोळ कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, मात्र शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. मुलांना चांगले संस्कार आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. भूतकाळातील अनुभवांतून […]