जर तुम्ही घरी एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांसाठी ‘भारतगॅस लाईट झिप’ नावाची एक नवीन प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली आहे. या सेवेचा उद्देश ग्राहकांना हलके गॅस सिलिंडर, जलद नवीन कनेक्शन आणि जलद डिलिव्हरी यांसारखे फायदे देणे हा आहे. सध्या ही सेवा […]
Mumbai Porsche Accident: कोस्टल रोडवर काळजात धस्सं करणारा अपघात; एका गोष्टीमुळे वाचले चालकाचे प्राण
मुंबईतील कोस्टल रोडवर आज (रविवार, 19 जुलै 2026) सकाळी 8 वाजताच्या सुमारास एका पोर्शे कारचा अपघात झाला. या अपघातात महागड्या पोर्शे कारचं प्रचंड नुकसान झालं, पण सुदैवाने त्यातील दोन लोकांचे प्राण वाचले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही पोर्शे कार प्रचंड वेगाने कोस्टल रोडवर धावत होती. यादरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन […]
Guess Who: 12 बॉयफ्रेंडनंतर नेपाळी उद्योजकासोबत लग्न आणि 2 वर्षांत घटस्फोट… आज असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री
Guess Who: बॉलिवूडमध्ये अभिनेत्री त्यांच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आज अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघडपणे सांगतात. पण 90 च्या दशकात परिस्थिती आजसारखी नव्हती. अभिनेत्री कायम त्यांचं आयुष्य गुपित ठेवायच्या. अभिनेत्रींचे रिलेशनशिप, ब्रेकअप, लग्न.. याबद्दल फार कोणाला लवकर कळायचं नाही. पण यामधील काही अभिनेत्री अशा देखील आहेत, […]
अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर या युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामागे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव मुख्य कारण आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वातील तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. […]
100 रुपये भाडं, वेटर आणि बांगड्या विकून काढले दिवस, 7वी नापास असणारा हा अभिनेता आज 2700 कोटींचा मालक
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार आज उद्योगातील सर्वाधिक मेहनती आणि शिस्तप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. वर्षभरात अनेक चित्रपट पूर्ण करणारा अक्षय आज कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मात्र, या यशामागे प्रचंड संघर्ष, कठोर परिश्रम आणि अनेक अडचणींचा सामना दडलेला आहे. स्वतः अक्षय कुमारने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्यातील या कठीण दिवसांची आठवण सांगितली आहे. […]
ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका..
संजय राऊत यांनी नुकताच 6 फुटीर खासदारांच्या मुद्द्यात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काही विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली आचार्यांप्रमाणे तरीही ते आचार्य विनोबा भावे नाहीत. की ते जे बोलतील ते सत्य आहे. मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे […]