• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल

July 19, 2026 by admin Leave a Comment

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) 100 टक्के नालेसफाईच्या दाव्याची प्रत्यक्षात पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील मुख्य नाल्याची दयनीय अवस्था पाहता, महापालिकेच्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोविंदवाडी रोड परिसरातील हा नाला पश्चिम भागातील प्रमुख नाल्यांपैकी एक आहे. मात्र, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि जलपर्णी साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह जवळपास पूर्णपणे बंद झाला […]

Filed Under: india

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 19 जुलै 2026 रोजी म्हणजे आज खेळला जाईल. या भव्य अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाला आहे. सर्व संघ एकत्र प्रवास करतात. सर्व भारतीय खेळाडू बसमधून उतरून हॉटेलमध्ये प्रवेश केले. आता भारतीय संघ जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे […]

Filed Under: cricket

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?

July 19, 2026 by admin Leave a Comment

‘दिल मिल गए’, ‘बेपनाह’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. घटस्फोटाच्या 12 वर्षांनंतर तिने बिझनेसमन विलियम इश्माइलशी दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सोशल मीडियावर सध्या जेनिफरच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. […]

Filed Under: Latest News

एकाचा भूतकाळच दुसऱ्याचं भविष्य.. सीरिजची कथा अशी की संपेपर्यंत जागेवरून उठणार नाही, रेटिंगही कडक!

July 19, 2026 by admin Leave a Comment

वर्तमान काळात जगत असताना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो. कल्पना करा की तुम्ही जे आयुष्य जगत आहात, ते यापूर्वीच दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने जगलं आहे. त्या व्यक्तीचा भूतकाळ हेच तुमचं भविष्य आहे. त्याच व्यक्तीकडे तुमचं भविष्य जाणून घेण्याचा मार्ग आहे, हे जर तुम्हाला कळलं तर काय होईल? तुमच्यात त्या व्यक्तीबद्दलची […]

Filed Under: entertainment

आमिर खानच्या मराठमोळ्या बॉडीगार्डला पगार किती? आकडा ऐकून धक्काच बसेल

July 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही कथितरित्या लॉरेंस बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर लॉरेंस बिश्नोई गँगचे आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप प्रसारित करून आमिर खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आमिर खानच्या बॉडीगार्डची चर्चा सुरु झाली आहे. तो कोण […]

Filed Under: india

नव्या कोचनं हाती घेतली टीम इंडियाची धुरा, बीसीसीआयने थेट नाव केलं जाहीर, तडकाफडकी निर्णयामागचं कारण काय?

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट चाहते सध्या इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक एकदिवसीय मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्याबद्दलही ते तितकेच उत्सुक आहेत. क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोघांचीही कसोटी घेते आणि या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने एक अतिशय सुज्ञ निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक लॉर्ड्सवर 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच, भारतीय […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1331
  • Page 1332
  • Page 1333
  • Page 1334
  • Page 1335
  • Interim pages omitted …
  • Page 2360
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Corporators Fund : 12 वर्षांनंतर मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ, आधी 60 लाख मिळायचे आता..
  • नागपुरात रेल्वे भरतीत फर्जीवाडा, नाव एकाचं पण परीक्षा देण्यासाठी दुसराच पोहोचला, असं फुटलं बिंग…
  • रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि…खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in