• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार

July 22, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुद्दा आज सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात आला. मात्र, CJI सूर्यकांत यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सुनावणीदरम्यान वकील नरेंद्र मिश्रा यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांनी न्यायालयाला या घटनेचे व्हिडिओही असल्याचे सांगितले. […]

Filed Under: india

मारुती-महिंद्राला टाकले मागे ! सनरूफ कार विक्रीत ‘ही’ कंपनी नंबर 1, तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ

July 22, 2026 by admin Leave a Comment

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या सनरूफ फीचरच्या विक्रीत मारुती सुझुकी खूपच मागे पडली आहे. मारुतीच्या केवळ 5 टक्के पेक्षा कमी गाड्यांमध्ये सनरूफ उपलब्ध असताना, हुंडईने मात्र यात बाजी मारली आहे. सध्या भारतीय ग्राहकांसाठी कार खरेदी करताना सनरूफ हा केवळ एक लक्झरी विचार नसून ती पहिली पसंती बनत चालली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत सनरूफ फक्त महागड्या आणि लक्झरी […]

Filed Under: india

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

July 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघात खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची काही कमी नाही. पण अनुभवामुळे खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. त्यात खेळाडूंचा फिटनेस हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून नितीश कुमार रेड्डीकडे पाहिलं जात आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवडही केली गेली. पण दुखापतग्रस्त असल्याने मालिकेपूर्वीच माघार घ्यावी लागली. नितीश कुमार रेड्डीला संधी मिळते, पण खेळताना […]

Filed Under: Latest News

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन देखील सुरू आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमने-समाने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर आता देशात […]

Filed Under: india

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

July 22, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीसह जवळपास सर्वच विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून […]

Filed Under: Latest News

Explainer : भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार? 5 मुद्द्यात समजून घ्या!

July 22, 2026 by admin Leave a Comment

CJP Delhi Protest : नीट पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष मैदानावरची लढाई चालू केली. विशेष म्हणजे या दोन्ही लढायांत कॉकरोच जनता पार्टीला आतापर्यंत यश मिळत गेलं आहे. देशाच्या राजकीय आणि समाजिक जीवनात कित्येक वर्षानंतर पहिल्यांद जनता शिक्षणाच्या मुद्द्यावर एका छाताखाली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1305
  • Page 1306
  • Page 1307
  • Page 1308
  • Page 1309
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in