अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना […]
IPL Auction 2026 : 5 स्टार खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्क्म, रोहित शर्माच्या भिडूचं मुबंईत कमबॅक, कोण आहे तो?
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शनचा थरार सुरु आहे. या मिनी ऑक्शनमध्ये 5 स्टार खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईज इतकीच रक्कम मिळाली आहे. या खेळाडूंना तगडा अनुभव आहे. मात्र त्या खेळाडूंसाठी 10 पैकी कोणत्याही फ्रँचायजीने बोली लावली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्कम मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते खेळाडू कोण आहेत? […]
बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असूनही करण जोहर हाय-प्रोफाइल लग्नातही कधीच जेवत नाही, सांगितलं विचित्र कारण
बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असण्यासोबतच करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठी तसेच त्याच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखला जातो. तो अनेकदा अशा गोष्टी उघड करतो ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते. तसेच करण जोहर स्वत:बद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा करत असतो.मग ते त्याच्या चित्रपटातील कास्टींग असो, त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास असो किंवा मग त्याचे बालपण. सगळ्याच गोष्टींबद्दल तो स्पष्टपणे बोलताना दिसतो. […]
तुम्हीही चुकीच्या दिशेने आरती करत आहात का? जाणून घ्या
तुम्हाला आरती करण्याची योग्य दिशा किंवा त्याचे काही नियम माहिती आहेत का? याचविषयीची माहिती जाणून घ्या. आरती हा हिंदू उपासनेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हा केवळ दिवा लावण्याचा विधी नाही, तर ऊर्जा, विश्वास आणि वैश्विक नियमांशी संबंधित एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कृती आहे. अनेकदा लोक गोंधळलेले असतात की आरतीची दिशा कुठे आहे, चला जाणून घेऊया […]
MNERGA Protest : जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा… ‘मनरेगा’विरोधात संसद भवनाबाहेर आंदोलन
दिल्लीतील संसद भवनाबाहेर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनरेगाचे नाव बदलल्यामुळे विरोधकांनी हे आंदोलन छेडले. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. […]
पतीला सोडलं, Bfसोबत पळाली, धोका मिळताच परत आली, नंतर जे घडलं…गजब कहाणीने थक्क व्हाल!
एका महिलेने आधी पतीला धोका दिला, नंतर स्वतःच धोक्याची शिकार झाली. तिने प्रेमीसाठी पतीला सोडले. घरातून २ लाख रुपये रोख आणि सर्व दागिने घेऊन ती पळून गेली. प्रेमीने तिला तीन वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवले. नंतर जेव्हा सर्व पैसे संपले, तेव्हा तो म्हणू लागला की आणखी पैसे आण. महिलेने सांगितले की मी पैसे कुठून आणू, […]