• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्येही क्लिन स्वीप केलं. भारताने अफगाणिस्तानला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland 2026) जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. […]

Filed Under: cricket

ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यासह वनडे सीरिजमध्ये पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. तर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता एकदिवसीय मालिकेने होणार आहे. इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रविवारी 21 जून रोजी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेतून भारतीय संघात अनुभवी […]

Filed Under: Latest News

6 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने गुपचूप केली प्रचंड कमाई, कमावला 126 टक्के अधिक नफा

June 22, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल असे चित्र सध्या दिसत आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत इतिहास रचला असतानाच आता आणखी एका मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. साई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी आणि इतर दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या ‘तुंबाडची मंजुला’ या […]

Filed Under: entertainment

सापांपासून वाचण्याचा सर्वात रामबाण उपाय; आदिवासींनी सांगितली सोपी ट्रीक, साप पुन्हा घराजवळ सुद्धा दिसणार नाही

June 22, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते बिळाबाहेर पडतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. अनेकदा तुमच्या घरात देखील त्यांना अशी जागा सापडू शकते. त्यामुळे साप घरात शिरतात. साप घरात शिरल्यानंतर ते अंधाऱ्या आणि अडचणीच्या जागी लपून बसतात. अशावेळी आपलं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर आपल्यासोबत […]

Filed Under: india

Chanakya Niti : घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा असं घर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, चाणक्य काय सांगतात?

June 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. कुटुंब कसं असावं? कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबतचे संबंध कसे असावेत? पती-पत्नीचं नातं कसं असावं? आई -वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? घरातील कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय […]

Filed Under: lifestyle

ENG vs IND : टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 वर्षांच्या खेळाडूला संधी

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला (India Tour Of England 2026) 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता 22 जून रोजी यजमान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Interim pages omitted …
  • Page 493
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..
  • Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
  • Horoscope Today 23rd June 2026 : धनलाभ, करिअरमधलं यश आणि प्रेमातील मोठे संकेत; आज तुमची रास काय सांगते?
  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in