• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !

July 23, 2026 by admin Leave a Comment

लोकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मदतीसाठी पोलिस नेहमी तत्पर असतात, अनेकदा ते दिसूनही येतं. असाच एक अनुभव समोर आला असून मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा बेपत्ता मुलगा परत मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने […]

Filed Under: india

विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद… सरकारला फोडणार घाम?

July 23, 2026 by admin Leave a Comment

Raj Thackeray-Uddhav Thackeray on CJP Protest: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता देशभरात पोहचली आहे. सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरात असंतोषाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. आंदोलकांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एल्गार पुकारला आहे. […]

Filed Under: Latest News

CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी, म्हणाल्या, ‘ट्रेंडला आंधळेपणाला…’.

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीत मध्यरात्री मोठी झटापट झाली आहे. त्यात 20 जुलौ रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. त्यानंतर तरुणांच्या आंदोलनाचे भारतभर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी देखील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी […]

Filed Under: india

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

July 23, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टी नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण होते, परंतु 20 जुलै 2026  पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. ज्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. यावर आता अनेकांनी आवाज उठवला आहे. यावर अनेकांनी आपले मत मांडले आहे, अनेक सेलिब्रिटींनी आपला याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटी तर दिल्लीला […]

Filed Under: cricket

Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?

July 23, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, रामकुंड परिसरात मोठी बचावमोहीम राबवावी लागली. पाण्याची पातळी रात्रीतून अचानक वाढल्याने गांधी ज्योत परिसरात दोन नेपाळी पर्यटक अडकले होते. अग्निशमन दल आणि जीव रक्षक दलाच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांची सुखरूप सुटका केली. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात अनेक […]

Filed Under: Latest News

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

July 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या होत्या. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे असंख्य व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर सेलिब्रिटींकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनीही फेसबुकवर भलीमोठी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1295
  • Page 1296
  • Page 1297
  • Page 1298
  • Page 1299
  • Interim pages omitted …
  • Page 2424
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • BRICS summit : दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पोहोचले, शी जिनपिंग कधी येणार? संपूर्ण जगाचं भारतावर लक्ष
  • Video : हार्दिक पांड्या सोबत रिलेशनशिपच्या चर्चा, अमीषा पटेल स्पष्टच म्हणाली…
  • Maharashtra News LIVE : अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे यांची आज दुपारी भेट
  • Harmanpreet Kaur: शेफाली वर्मा एकटी लढली, तरीही हरमनप्रीत कौरकडून भलत्याच खेळाडूंचे कौतुक, असं का?
  • कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेले, धक्कादायक घटना, थेट तरुणावर गुन्हा दाखल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in