नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी तरुणांचं आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुण, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर याच आंदोलनाला समर्थन करत देशातील विविध राज्यांमध्येही तरुणांकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. असंच एक आंदोलन बुधवारी मुंबईतील दादर परिसरात करण्यात आलं होतं. […]
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, या मागणीसाठी ते अहिल्यानगर येथे मौन आंदोलन करणार आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या कारवाईत […]
Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाण्यातल्या इंदिरानगर भागात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तिथे वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या बंदला संपूर्ण महाराष्ट्रात कुठे,कसा प्रतिसाद मिळतोय ते जाणून घ्या. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला […]
बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सान्वी तलवारने तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेतल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेता करण कुंद्रासोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. यावेळी तिने काही वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला. ज्यावेळी ही घटना घडली होती, तेव्हाही त्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता सान्वीने त्यावर मौन सोडत सेटवर किती अवघड परिस्थिती […]
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
NEET पेपरफुटी प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली. दिल्लीतील CJP आंदोलन आणि NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडली […]
Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं
नुकतेच विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळताना पाहिले. यानंतर तो भारतात परतला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जेव्हा जेव्हा भारतात परतात तेव्हा तेव्हा ते वृंदावनमध्ये जातात, आताही विराट आणि अनुष्का वृंदावनमध्ये पोहोचले आहे. या जोडप्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहमी विराट आणि अनुष्काच्या साधेपणाचे कौतुक होते पण यावेळी असं झाले […]