दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. हा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी CJI सूर्यकांत यांच्या बेंचसमोर हा विषय उपस्थित केला. लंचपर्यंत मेट्रो स्टेशन्स उघडण्यासाठी काही निर्णय झाला नाही तर आम्ही […]
Jana Nayagan : ‘जन नायकन’साठी थिएटर्समध्ये चाहत्यांचा धुमाकूळ; कुठे दुग्धाभिषेक तर कुठे आतषबाजी
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपताच चाहत्यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणेच आनंद साजरा केला आहे. ‘जन नायकन’च्या प्रदर्शनाचा दिवस हा जणू एखाद्या सणाप्रमाणेच तमिळनाडूमध्ये साजरा केला जात आहे. संपूर्ण तमिळनाडूत या चित्रपटाविषयी […]
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?
गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं जोरदार आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हजारो विद्यार्थी दिल्लीत जमा आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या मागणीसाठी तरुणांनी सोमवारी जंतरमंतरवर आंदोलन केलं. यावेळी तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया […]
लाखोंची स्वप्ने सोडून जंगल निवडलं… प्रेमासाठी अमेझॉनमध्ये रमला हा तरुण, हटके लव्ह स्टोरी व्हायरल
प्रेम माणसाला कोणतेही पाऊल उचलायला भाग पाडू शकते, असे अनेकदा म्हटले जाते. कोणी प्रेमासाठी देश बदलतो, तर कोणी आपले करिअर सोडतो. मात्र, प्रेम खरंच माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं, याची कल्पना कदाचित अमेरिकेतील जस्टिन अल्वोची कहाणी ऐकल्यावर येईल. अमेरिकेतील अवघ्या 23 वर्षीय जस्टिन अल्वो याने प्रेमासाठी केवळ जीवनशैलीच बदलली नाही, तर आधुनिक जगातील सुखसोयींना दूर […]
रेखाचे ते सुपरहिट गाणं! 35 वर्षानंतरही लग्नसोहळ्यात वाजते, महिला धरतात ठेका
एखादा लग्न सोहळा म्हटलं की सर्वात आधी संगीत सोहळ्याची चर्चा सुरु होते. खेडे-गावात आजही लग्नाच्या एक दिवस आधी महिलांची महफिल सजते. यावेळी पारंपरिक विवाह गीतांसोबत काही बॉलिवूड गाणीही पूर्ण उत्साहाने गायली जातात. याच सदाबहार गीतांमध्ये अभिनेत्री रेखा यांच्या ‘फूल बने अंगारे’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘छोरी कब से हुई जवां’ समाविष्ट आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रिलीज […]
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स पोस्टनंतर CJP ने ती रिपोस्ट करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांचा संताप आणि दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत देशातील युवकांचे हित आणि भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे […]