दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी 12.30 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलन चिघळताना दिसतंय. विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीत जमत आहेत. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद परिसरात मोठा बंदोबस्त […]
प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; विद्यार्थ्यांसाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील असंख्य विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरात पेटलं आहे. मुंबईतही ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. या आंदोलनावर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया […]
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण… ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान आंदोलनाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सोनम […]
4 तास बैठक, नीटबाबत 4 मोठ्या अॅक्शन, वांगचुक यांच्या पत्नीला फोन, नंतरच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? वाचा इन्साइड स्टोरी
अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. मध्यरात्री वांगचुक यांनी उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं. त्यामुळे सीजेपी आंदोलन मागे घेणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, वांगचुक यांनी रात्री अचानक उपोषण सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्यरात्री असं काय घडलं? पडद्यामागे सरकारच्या काय हालचाली सुरू होत्या? वांगचुक […]
कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींना मोठा फटका, नेमकं घडतंय तरी काय?
कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची मागणी करत आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ज्याचा मोठा फटका बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षीत ‘रामयण’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला, तेव्हाच अशी घोषणा करण्यात आलेली की, 24 जुलै […]
‘तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?’ सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?
Sonam Wangchuk Hunger Strike: अखेर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडले. सरकारने अर्धी लढाई जिंकली आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीसोबत (CJP Protest) सरकार चर्चेची पहिली फेरी करण्याची शक्यता आहे. आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे. प्रत्येक शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकार आंदोलनाची हवा काढू पाहत असताना विरोधकांनी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची […]