नीट (NEET EXAM) परीक्षेतील गैरव्यवहरा. पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सध्या गदारोल आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले, कित्येक हताश झाले. या सर्वांच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर मोठं आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस त्याचं स्वरूप व्यापक होत चाललं आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी महिनाभर उपोषण केलं, आज त्यांनी ते उपोषण सोडलं असलं तरी सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक […]
Jana Nayagan : पहिल्याच दिवशी ‘जन नायकन’ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; लीक होऊनही छप्परफाड कमाई
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या 'जन नायकन' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. विजय यांच्या शेवटच्या चित्रपटावर अक्षरश: नोटांचा वर्षाव झाला आहे. सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विजय यांचा पॉलिटिकल थ्रिलर 'जन नायकन' हा चित्रपट 23 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. […]
Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही, 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटीचा दंड; थेट फास्ट ट्रॅक… दुरुस्ती विधेयकात काय काय?
पेपर लीक प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आज कॅबिनेटमध्ये येणार आहे. या विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा आणि एक कोटीचा आर्थिक दंड सुनावण्याची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली […]
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते. मात्र, केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या आश्वासनांच्या आधारे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र […]
IND vs ZIM: त्या दोघांमुळे आम्ही जिंकलो, पहिल्या विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही
हरारे येथे झालेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 126 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाने केवळ 13.2 षटकांत सहज विजय मिळवला. अखेर श्रेयस अय्यरला आपल्या कर्णधारपदात पहिला सामना जिंकण्यात यश मिळाले. श्रेयस कर्णधार झाल्यानंतर त्याने एकूण सात टी-20 सामने खेळले आहेत. त्यात फक्त […]
CJP Protest : …तरच जंतर-मंतर सोडू, सरकारला भेटण्याआधीच CJP कडून त्यांची भूमिका जाहीर
“आज दुपारी 12.30 वाजता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये चर्चा होईल. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलय, आम्हाला हवाबाजी नकोय. तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. धर्मेंद्र प्रधान यांना बर्खास्त करावचं लागेल. त्यापेक्षा खाली काही मंजूर नाही.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ मगच आम्ही जंतर-मंतर सोडू” असं कॉकरोच जनता पार्टीचा नेते आशुतोष रांकाने म्हटलं आहे. सोनम वांगचूक […]