नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. देशभर या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशीरा स्पष्ट केले की, पेपरफुटीसंदर्भात एक विधेयक आणणार आहोत. गैरप्रकार रोखण्याबाबतचे सध्याचे कायदे अधिक कडक केले जातील. संसदेत हा […]
आधी बांगलादेशी, आणि आता पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये आणला, शाहरुख खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
शाहरुख खानच्या संघ, कोलकाता नाईट रायडर्सने, आयपीएल 2026 साठीच्या लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात घेतले. त्यावेळी बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर केकेआरला टीकेला सामोरे जावे लागले आणि संघाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्या बांगलादेशी खेळाडूला करारमुक्त केले. यामुळे शाहरुख खानला अनेक वादांना तोंड द्यावे लागले. आता, शाहरुख खानच्या […]
पूर्व पतीच्या 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरचा लढा, निकाल जाहीर, नफ्यात तब्बल इतकी वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर सोना कॉमस्टार चर्चेत आहे. एकीकडे संजय याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर सचदेव यांची 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा सुरु आहे. तर दुसरीकडे कंपनीने निकाल जाहीर केले आहेत, ज्याकडे सर्व गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या तीन महिन्यात कंपनीने […]
किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीवर उदित नारायण यांना गायकाने दिलेला एकच सल्ला; उघडपणे सांग की..
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गेल्या वर्षी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीला किस करताना दिसले होते. पद्मश्री आणि पद्मभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित गायकाचं असं वर्तन शोभून दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्यावेळी उदित नारायण यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायक […]
Shahu Maharaj : राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना खासदार शाहू महाराजांचं उत्तर, काँग्रेसने तर..
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर येऊन सीजेपीच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराजांनी आपले विचार मांडले. “गेल्या काही वर्षातला कारभार आपण बघितला विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होतोय. आता तो ठराविक पॉइंटला येऊन पोहोचलाय. कुठल्याही अन्यायाविरोधात आपण आहोत. लढत राहिलं पाहिजे, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे” असं खासदार शाहू महाराज म्हणाले. […]
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
मुंबईतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी पोलिसाच्या कथित गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित पोलिसावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला […]