• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

OYO Hotels : हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार? हे नियम माहीत असल्यास हॉटेलचा मालकही रोखू शकणार नाही!

July 29, 2026 by admin Leave a Comment


अनेकजण ओयो तसेच इतर हॉटोलमध्ये जातात. परंतु काही हॉटेलमालक वेगवेगळ्या कारणांमुळे हॉटेलमध्ये रुम देण्यास नकार देतात. त्यामुळे तुम्हाला हॉटेलविषयक काही नियम माहिती असणे गरजेचे आहे. हे नियम माहिती असतील तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.

भारतातील कायद्यानुसार दोन सज्ञान व्यक्तींना एकत्र हॉटेलमध्ये राहण्यास बंदी नाही. मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास ते स्वतःच्या इच्छेने राहू शकतात. अविवाहित जोडप्यांना हॉटेल किंवा OYO रूम बुक करण्यास कायदेशीर अडथळा नसतो.

भारतातील कायद्यानुसार दोन सज्ञान व्यक्तींना एकत्र हॉटेलमध्ये राहण्यास बंदी नाही. मुलाचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास ते स्वतःच्या इच्छेने राहू शकतात. अविवाहित जोडप्यांना हॉटेल किंवा OYO रूम बुक करण्यास कायदेशीर अडथळा नसतो.

 हॉटेलमध्ये चेक-इन करताना वैध ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असते. अनेक OYO आणि हॉटेल्स स्थानिक (Local ID) स्वीकारतात मात्र प्रत्येक हॉटेलची पॉलिसी वेगळी असू शकते. पोलिस विनाकारण कारवाई तुमच्यावर करू शकत नाहीत.

हॉटेलमध्ये चेक-इन करताना वैध ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असते. अनेक OYO आणि हॉटेल्स स्थानिक (Local ID) स्वीकारतात, मात्र प्रत्येक हॉटेलची पॉलिसी वेगळी असू शकते. पोलिस विनाकारण कारवाई तुमच्यावर करू शकत नाहीत.

दोघेही सज्ञान असून परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही. अशा परिस्थितीत पोलिस विनाकारण अटक किंवा छळ करू शकत नाहीत. केवळ बेकायदेशीर कृत्याचा संशय असल्यासच चौकशी करण्याचा अधिकार पोलिसांना असतो.

दोघेही सज्ञान असून परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही. अशा परिस्थितीत पोलिस विनाकारण अटक किंवा छळ करू शकत नाहीत. केवळ बेकायदेशीर कृत्याचा संशय असल्यासच चौकशी करण्याचा अधिकार पोलिसांना असतो.

 सज्ञान व्यक्तींना त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि वैयक्तिक निर्णयांचा अधिकार असतो. कोणालाही केवळ अविवाहित असल्यामुळे त्रास देणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असते. दरम्यान प्रत्येक हॉटेलचे नियम आणि अटी वेगळ्या असू शकतात त्यामुळे आधी माहिती घेणे गरजेचे असते.

सज्ञान व्यक्तींना त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि वैयक्तिक निर्णयांचा अधिकार असतो. कोणालाही केवळ अविवाहित असल्यामुळे त्रास देणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असते. दरम्यान, प्रत्येक हॉटेलचे नियम आणि अटी वेगळ्या असू शकतात, त्यामुळे आधी माहिती घेणे गरजेचे असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in