• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nivedita Saraf : मराठी मुलींना घाटन म्हणायचे..निवेदिता सराफांनी सांगितला हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव

June 13, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ या ओळखल्या जातात. त्या लवकरच 'कृष्णाईच्या लेकी' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

निवेदिता सराफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यह जो जिंदगी या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्या मराठी असल्यामुळे सेटवर त्यांना कसा अनुभव आले हे त्यांनी सांगितले आहे.

निवेदिता सराफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यह जो जिंदगी या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्या मराठी असल्यामुळे सेटवर त्यांना कसा अनुभव आले हे त्यांनी सांगितले आहे.

'आईनेच आम्हाला लहानपणासून खंबीर बनवलं. यशाबरोबर अपयश कसं पचवायचं हे तिनेच शिकवलं. त्याचबरोबर एखादं काम करण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते सगळं आईने दिलं. याचा एक प्रसंग सांगेन. मी १९८४ मध्ये 'यह जो जिंदगी' नावाची मालिका करत होते' असे निवेदिता सराफ म्हणाल्या.

'आईनेच आम्हाला लहानपणासून खंबीर बनवलं. यशाबरोबर अपयश कसं पचवायचं, हे तिनेच शिकवलं. त्याचबरोबर एखादं काम करण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते सगळं आईने दिलं. याचा एक प्रसंग सांगेन. मी १९८४ मध्ये 'यह जो जिंदगी' नावाची मालिका करत होते' असे निवेदिता सराफ म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की 'यह जो जिंदगी या मालिकेच्या वेळेला मला उच्चारावरून खूप चिडवलं गेलं. तेव्हा हिंदी मालिकांचे वर्चस्व होते. त्यावेळी हिंदीत काम करणाऱ्या मराठी मुलींना घाटन म्हणायचे. मला त्याचे खूप वाईट वाटायचे. मला माझ्या हिंदी उच्चारांवरुन इतकं चिडवायचे की मी एके दिवशी सेटवरून रडत घरी आले.'

पुढे त्या म्हणाल्या की, 'यह जो जिंदगी या मालिकेच्या वेळेला मला उच्चारावरून खूप चिडवलं गेलं. तेव्हा हिंदी मालिकांचे वर्चस्व होते. त्यावेळी हिंदीत काम करणाऱ्या मराठी मुलींना घाटन म्हणायचे. मला त्याचे खूप वाईट वाटायचे. मला माझ्या हिंदी उच्चारांवरुन इतकं चिडवायचे की, मी एके दिवशी सेटवरून रडत घरी आले.'

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की मी आईला घरी येऊन सांगितलं की मी मालिका सोडतेय. कारण मला तिथे माझ्या उच्चारावरून खूप चिडवतात. सारखं माझं हसू होतं मला त्याचा खूप त्रास होत होता. मी अभिनय कसा करते या गोष्टी बाजूलाच राहतात आणि फक्त माझ्या उच्चारांवर येतं. तर आई म्हणाली 'हे बघ मालिका सोडून घरात बसणे खूप सोपी गोष्ट आहे. ते लोक जर तुला हिंदीवरून हसत असतील तर तू त्यांना उर्दू बोलून दाखव. त्यानंतर मी उर्दू शिकले.

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की, मी आईला घरी येऊन सांगितलं की मी मालिका सोडतेय. कारण, मला तिथे माझ्या उच्चारावरून खूप चिडवतात. सारखं माझं हसू होतं, मला त्याचा खूप त्रास होत होता. मी अभिनय कसा करते, या गोष्टी बाजूलाच राहतात आणि फक्त माझ्या उच्चारांवर येतं. तर आई म्हणाली, 'हे बघ मालिका सोडून घरात बसणे खूप सोपी गोष्ट आहे. ते लोक जर तुला हिंदीवरून हसत असतील तर तू त्यांना उर्दू बोलून दाखव. त्यानंतर मी उर्दू शिकले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in