• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nepal Floods : नेपाळला जसं अंधारात ठेवलं तसं चीनने..बॉर्डरजवळ चीन बांधत असलेलं विशालकाय धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरणार का?

August 27, 2026 by admin Leave a Comment

चीनने आधी अलर्ट केलं असतं तर आम्ही सतर्क राहिलो असतो असं नेपाळचं म्हणणं आहे. वेळेवर माहिती मिळाली असती, तर आम्ही अलर्ट झालो असतो असा विद्ध्वंस घडला नसता. चीनमुळे नेपाळमध्ये हा महापूर आला. चीनमध्ये आधी पूर आला, तर त्यांनी अलर्ट का केलं नाही?. (Getty Images)

नेपाळमध्ये पुरामुळे जी हाहाकाराची स्थिती निर्माण झालीय त्याला खरचं चीन जबाबदार आहे का?. भारताच्या सीमेजवळ बनणारं चीनचं धरण हे वॉटर बॉम्ब सारखं आहे का?. (Getty Images)

नेपाळमध्ये पुरामुळे जी हाहाकाराची स्थिती निर्माण झालीय, त्याला खरचं चीन जबाबदार आहे का?. भारताच्या सीमेजवळ बनणारं चीनचं धरण हे वॉटर बॉम्ब सारखं आहे का?. (Getty Images)

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमध्ये मोठा विनाश झाला आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन देखील वाढलं आहे. ही नदी तिबेटच्या शिशापांगमा पर्वत रांगेतून निघते व नेपाळमध्ये प्रवेश करते.  ही नदी नेपाळच्या सिंधुपालचौक आणि रसुवा जिल्ह्यातून वाहते. (Getty Images)

या विद्धवंसाने चीन बांधत असलेल्या विशाल धरणाबद्दल विचार करण्यास भाग पाडलं आहे. भारतीय सीमेजवळ चीन हे धरण बांधत आहे. चीन अरुणाचल सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. हिमालयाच्या भूकंप प्रवण क्षेत्रातील हा भाग आहे. (Getty Images)

अनेक दशकापासून चीनच्या या प्रकल्पाची चर्चा आहे. बीजिंगने आठ महिन्यांपूर्वी या प्रोजेक्टला मंजुरी दिली. जुलै 2025 मध्ये न्यिंगची भागात या धरणाचं बांधकाम सुरु झालं आहे. हा प्रकल्प यारलुंग त्सांगपो नदीच्या एका मोठ्या वळणावर आहे. (Getty Images)

नदी इथे वेगाने वळते. त्यानंतर भारतात ती सियांद नदी बनते. असममध्ये या नदीला ब्रह्मपुत्र म्हणतात. या योजनेतंर्गत 250 किलोमीटर लांब खोऱ्यात पाच धरणं बांधली जाणार आहेत. नदीच्या छोट्या भागावर जवळपास 2000 मीटर उंचीवरुन पाणी पडेल. त्यापासून वीज निर्मिती होईल. 2033 च्या आसपास हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. याची क्षमता 60 गीगावॅट असेल. (Getty Images)

वर्षाला जवळपास 300 अब्ज यूनिट वीज बनेल. चीनला हे विशालकाय धरण बांधण्यासाठी जवळपास 137 ते 170 अब्ज डॉलरच्या आसपास खर्च येईल. भूवैज्ञानिकांच्या मते सर्वात मोठी चिंता प्रकल्पाचा आकार नाही तर त्याचं स्थान आहे. मेडोग फॉल्ट जोनच्या जवळ आहे जिथे भारतीय आणि  यूरेशियन टेक्टोनिक प्लेटस मिळतात. म्हणून हा भाग भूकंपाच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे. (Getty Images)

वर्षाला जवळपास 300 अब्ज यूनिट वीज बनेल. चीनला हे विशालकाय धरण बांधण्यासाठी जवळपास 137 ते 170 अब्ज डॉलरच्या आसपास खर्च येईल. भूवैज्ञानिकांच्या मते सर्वात मोठी चिंता प्रकल्पाचा आकार नाही, तर त्याचं स्थान आहे. मेडोग फॉल्ट जोनच्या जवळ आहे, जिथे भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटस मिळतात. म्हणून हा भाग भूकंपाच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे. (Getty Images)

मोठे भूकंप पचवण्यासाठी भले भूकंपरोधी यंत्रणा त्या धरणामध्ये असेल पण भूकंपामुळे आसपासच्या डोंगररागांमध्ये भूस्खलन दरड कोसळणं चिखल माती वाहून येण्यासारख्या घटना घडू शकतात. यामुळे नदी आणि खालच्या भागात मोठं नुकसान होऊ शकतं. (Getty Images)

मोठे भूकंप पचवण्यासाठी भले भूकंपरोधी यंत्रणा त्या धरणामध्ये असेल, पण भूकंपामुळे आसपासच्या डोंगररागांमध्ये भूस्खलन, दरड कोसळणं, चिखल माती वाहून येण्यासारख्या घटना घडू शकतात. यामुळे नदी आणि खालच्या भागात मोठं नुकसान होऊ शकतं. (Getty Images)

भले धरण सुरक्षित राहील पण भारताकडे खालच्या बाजूला नुकसान होऊ शकतं. 2000 साली तिबेटच्या वरच्या भागात एक धरण फुटलेलं. परिणामी ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली. 2017 साली अरुणाचल प्रदेशातून वाहणारी सियांग नदी अचानक काळी झालेली. (Getty Images)

भले, धरण सुरक्षित राहील पण भारताकडे खालच्या बाजूला नुकसान होऊ शकतं. 2000 साली तिबेटच्या वरच्या भागात एक धरण फुटलेलं. परिणामी ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली. 2017 साली अरुणाचल प्रदेशातून वाहणारी सियांग नदी अचानक काळी झालेली. (Getty Images)

 अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनच्या मेडोग प्रोजेक्टला ‘वॉटर बॉम्ब’ म्हटलं आहे. नदीच्या वरच्या बाजूला बनणाऱ्या धरणामुळे सियांग नदीचं पाणी रोखलं जाईल. अचानक भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाईल. भारताने बीजिंगसमोर आपल्या चिंता सांगितल्या.   (Getty Images)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sonal Dinusha: सर्वाधिक धावा आणि शतकं तरीही सोनल दिनुषासोबत अन्याय! नेमकं काय घडलं?
  • Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
  • स्वीमिंग पूल, जिम, स्पा, हेलिपॅड आणि… घर नव्हे महालात राहतो हा उद्योगपती, अंबानींपेक्षाही …
  • अरे ट्रॅफिक सोडा तो… का अडवून धरलाय…मुख्यमंत्री साहेबांचा आदेश येताच तारांबळ; नेमकं काय घडलं?
  • पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in