• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Muslim Actress : बॉलिवूडमध्ये या पाच मुस्लिम अभिनेत्रींना हिंदू नाव धारण करुन कमावलं भरपूर नाव, पैसा, प्रसिद्धी

June 18, 2026 by admin Leave a Comment

करिअरमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म अली बक्सचा आणि इकबाल बेगमच्या घरात झालेला. मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी डायरेक्टर विजय भट्ट यांनी त्यांचं नाव बेबी मीना ठेवलं. पुढे जाऊन त्यांनी मीना कुमारी हे नाव धारण केलं.

अभिनेत्री मधुबालाचा जन्म पश्तून वंशाच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव  मुमताज जहां बेगम देहलवी होतं. चित्रपट विश्वात आल्यानंतर बॉम्बे टॉकीजच्या मालकीण देविका रानी यांनी तिला मधुबाला नाव धारण करण्याचा सल्ला दिला. त्यांनी हा सल्ला ऐकला व प्रचंड नाव कमावलं.

निम्मी 1950 साली हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये होती. निम्मीचं खरं नाव नवाब बानो होतं. पण राजकपूर यांनी त्यांचं नाव बदलून निम्मी ठेवलं. कारण चित्रपटाच्या हिशोबाने ते कठिण नाव होतं. म्हणून राज कपूर यांनी सोपं नाव दिलं.

आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांच मन जिंकणाऱ्या श्यामाचं खरं नाव  खुर्शीद अख्तर होतं. ब्रिटिशांच्या काळात लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला. मुस्लिम कुटुंबात जन्मलेली खुर्शीद 1940 साली मुंबईत आली. त्यावेळी डायरेक्टर विजय भट्ट यांनीच त्यांना श्यामा हे नाव दिलं.

रीना रॉय यांना सुद्धा अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांचं खरं नाव सायरा अली होतं. सादिक अली आणि शारदा राय यांच्या घरात तिचा जन्म झाला. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर ती आई सोबत रहायची. त्यामुळे आईने तिचं नाव बदललं. आधी त्यांचं नाव रुपा राय होतं. पण प्रोड्यूसरने नाव बदलून रीना रॉय ठेवलं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in