• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai Corporators Fund : 12 वर्षांनंतर मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ, आधी 60 लाख मिळायचे आता..

September 9, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिका सभागृहाने नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पूर्वी नगरसेवकांना 60 लाख रुपये निधी मिळत होता. मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक नागरी कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या नगरसेवकांना मिळणाऱ्या वार्षिक निधीमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईतील नगरसेवकांना 60 लाख रुपयांऐवजी वार्षिक तब्बल 1 कोटी रुपयांचा स्वेच्छा निधी मिळणार आहे. महापालिका सभागृहाने या संदर्भातील प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkari : ..तर डायरेक्ट लायसन्सचं रद्द होईल, नितीन गडकरी आणत असलेला पॉइंटचा नवीन नियम काय?
  • अमेरिका शॉकमध्ये, भारत आणि रशियाने मारली बाजी, डोनाल्ड ट्रम्प पाहातच राहिले..
  • जेलमध्ये विपश्यनेला आल्यासारखं वाटलं, इतका मानसन्मान… तुरुंगातून सुटताच कराळे गुरुजींची प्रहिली प्रतिक्रिया काय?
  • Sanjay Raut: सरकारला मनोज जरांगे यांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, केला तो मोठा आरोप
  • Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in