• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai CJP Protest : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी नेमकी कोण? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!

July 23, 2026 by admin Leave a Comment


CJP Mumai Protest Viral Model : सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची सगळीकडे चर्चा होत आहे. या आंदोलनाला देशभारातून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर तर हजारो तरुण आंदोलक जमा झाले आहेत.

या आंदोलनाला मुंबईतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 22 जुलै रोजी दिल्लीच्या शिवाजी पार्क मैदानात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. दरम्यान मुंबईच्या या आंदोलनात एक तरुण मुलगी चांगलीच चर्चेत आली.

या आंदोलनाला मुंबईतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 22 जुलै रोजी दिल्लीच्या शिवाजी पार्क मैदानात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनात अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. दरम्यान, मुंबईच्या या आंदोलनात एक तरुण मुलगी चांगलीच चर्चेत आली.

आंदोलनात सामील होणाऱ्या तरुणांना ताब्यात घेणाऱ्या पोलीस व्हॅनला तिने एकटीने अडवले. तिच्या या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत आहे. तिचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आंदोलनात सामील होणाऱ्या तरुणांना ताब्यात घेणाऱ्या पोलीस व्हॅनला तिने एकटीने अडवले. तिच्या या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत आहे. तिचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आता ही तरुणी नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे नाव रिया आहिर असे आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर बायोमध्ये मी एक अभिनेत्री आहे असं सांगितलंय.

आता ही तरुणी नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे नाव रिया आहिर असे आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर बायोमध्ये मी एक अभिनेत्री आहे, असं सांगितलंय.

तसेच ती एक मॉडेल असून वेगवेगळे कार्यक्रम होस्ट करते. ती एक नवउद्यमीदेखील आहे. सोशल मीडियावर तिने तिचे अनेक फोटो पोस्ट केलेले आहेत.

तसेच ती एक मॉडेल असून वेगवेगळे कार्यक्रम होस्ट करते. ती एक नवउद्यमीदेखील आहे. सोशल मीडियावर तिने तिचे अनेक फोटो पोस्ट केलेले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shweta Tiwari : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई.. श्वेता तिवारीला शिवीगाळ करणाऱ्याला राज ठाकरेंच्या कार्यकर्तीने शोधलं, लिहून घेतला माफीनामा
  • Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
  • Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर ‘ती’ एक भीती बोलून दाखवली
  • मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती
  • नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in