• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन

June 12, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील गाजलेल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला असून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नेस्को ड्रग्ज प्रकरणात संबंधित आरोपींना 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला. न्यायालयाने काही अटींसह प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, ड्रग्ज रॅकेटशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नेस्को ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
  • Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
  • Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट
  • फ्लिपकार्ट की ॲमेझॉन… कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 17 प्रो मॅक्सवर मिळतेय मोठी सुट, जाणून घ्या
  • Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in