• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Monsoon Update : 4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस बरसणार; पावसाचा नवा अंदाज आला!

June 29, 2026 by admin Leave a Comment


राज्यात आता मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस आल्याने आता शेतकरीदेखील पेरण्या करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत.

दरम्यान आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजनुसार पुढच्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहू शकतो. येत्या चार जुलैपर्यंत कोकणात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजनुसार पुढच्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहू शकतो. येत्या चार जुलैपर्यंत कोकणात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

monsoon update

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जना होण्याची शक्यता आहे. काही भागात सोसाट्याचा वारा वाहू शकतो. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो.

पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीतील कामाचे नियोजन करावे. शेतातील ओल लक्षात घेऊन पेरण्या कराव्यात तसेच शासकीय सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीतील कामाचे नियोजन करावे. शेतातील ओल लक्षात घेऊन पेरण्या कराव्यात तसेच शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्वत:ची काळजी घ्यावी. झाडाखाली बसू नये जनावरांची काळजी घ्यावी असेही आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्वत:ची काळजी घ्यावी. झाडाखाली बसू नये, जनावरांची काळजी घ्यावी, असेही आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in