
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आज 23 एप्रिलला 2 गुणांसाठी इतिहासातील 2 सर्वोत्तम संघ आमनेसामने आहेत. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होत आहे. दोन्ही संघांची या मोसमातील कामगिरी सारखीच आहे. दोन्ही संघांनी 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या हिशोबाने आता प्रत्येक सामना अटीतटीचा आहे. अशात आता चेन्नई आणि मुंबईपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply